लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
राममंदिर निर्मितीसाठी विहिंप करणार जनआंदोलन - Marathi News | VHP do agitation to create Ram temple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राममंदिर निर्मितीसाठी विहिंप करणार जनआंदोलन

अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी संसदेत कायदा व्हावा, ही मागणी जोर धरत असताना विश्व हिंदू परिषदेनेदेखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे. राममंदिरासाठी लवकरात लवकर कायदा झाला नाही तर १९९२ प्रमाणे परत एकदा कारसेवा करण्यात येईल व व्यापक जनआंदोलन उभारण् ...

संशयास्पद निविदा रद्द करा - Marathi News | Cancel the suspicious tender | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संशयास्पद निविदा रद्द करा

नागपूर विमानतळ खासगीकरणाच्या निविदेत जीएमआर एअरपोर्टने अतिशय कमी दराने निविदा भरली, एवढेच नव्हे, तर जीएमआरने एअरपोर्ट्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियालाही डावलल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही निविदाप्रक्रिया संशयास्पद झाली आहे. ...

महापौर परिषदेच्या विरोधात युवक कॉंग्रेस, ‘आप’चे आंदोलन - Marathi News | Youth Congress, AAP's agitation against Mayors Council | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महापौर परिषदेच्या विरोधात युवक कॉंग्रेस, ‘आप’चे आंदोलन

उपराजधानीत आयोजित महाराष्ट्र महापौर परिषदेच्या आयोजनस्थळासमोर शनिवारी सकाळी युवक कॉंग्रेस व आम आदमी पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. ...

जनतेच्या सल्ल्यातून काँग्रेसचा जाहीरनामा - Marathi News | Congress manifesto by public consultation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनतेच्या सल्ल्यातून काँग्रेसचा जाहीरनामा

काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याबाबत नवीन भूमिका घेतली आहे. पक्षातील तज्ज्ञांद्वारे जाहीरनामा तयार करण्याऐवजी थेट जनतेला सहभागी करून, त्यांच्याशी सल्लामसलत करून त्यांच्याकडून आलेल्या सूचनांचा पक्षाच्या जाहीरनाम्यात समावेश करण्यात येणार आहे. यासाठी देशभर ...

अटल आरोग्य महाशिबिर : राज्यभरातील ७५० तज्ज्ञ डॉक्टर, ८० ओपीडी - Marathi News | Atal Health Mahashibir: 750 specialist doctors across the state, 80 OPD | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अटल आरोग्य महाशिबिर : राज्यभरातील ७५० तज्ज्ञ डॉक्टर, ८० ओपीडी

अटल आरोग्य महाशिबिराच्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजू रुग्णांना औषधोपचारासह आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठीे शिबिर परिसरात ८० ओपीडी मार्फत तपासणी करण्यात येणार असून विविध पॅथीचे ७५० डॉक ...

कोण होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष ? - Marathi News | Who will become the President of All India Marathi Sahitya Sammelan? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोण होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष ?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल, ही अवघ्या मराठी जनांना लागलेली प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. साहित्य महामंडळ आणि तिच्या सर्व संलग्नित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी होणार असून या बैठकीन ...

नागपुरात सॉफ्टवेअर, बनावट आयडीने तात्काळ ई-तिकीटांवर दरोडा - Marathi News | By Software and fake ID cracks decoity on emergency e-tickets in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सॉफ्टवेअर, बनावट आयडीने तात्काळ ई-तिकीटांवर दरोडा

दिवाळीत रेल्वेगाड्यात प्रवाशांची गर्दी वाढली असून प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे बंद झाले आहे. दुसरीकडे इंटरनेटवर उपलब्ध अवैध सॉफ्टवेअर आणि बनावट आयडीच्या साहाय्याने दलाल तात्काळ ई-तिकिटांवर दरोडा टाकत आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाईटला हॅक करण्यात येत आ ...

लोकसभेचा उमेदवार नागपूर शहर काँग्रेस मार्फत ठरावा - Marathi News | Lok Sabha election candidate should be decided by Nagpur city Congress | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभेचा उमेदवार नागपूर शहर काँग्रेस मार्फत ठरावा

लोकसभेच्या उमेदवारीवरून काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमधील असंतुष्ट गटाने लोकसभेच्या उमेदवारीसाठी दिल्लीत फिल्डिंग लावली असताना दुसरीकडे मुत्तेमवार- विरोधी ठाकरे गटाने उमेदवारी आपल्याच गटाकडे कायम ठेवण्यासाठी हाल ...

डीबीए निवडणूक : अध्यक्षपदी कमल सतुजा, सचिवपदी नितीन देशमुख विजयी - Marathi News | DBA Election: Kamal Satuja as President, Nitin Deshmukh elected as Secretary | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डीबीए निवडणूक : अध्यक्षपदी कमल सतुजा, सचिवपदी नितीन देशमुख विजयी

जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाच्या लढतीत कमल सतुजा तर, सचिवपदाच्या लढतीत नितीन देशमुख यांनी विजय मिळविला. ...