विविध बोलीभाषा, साहित्यप्रवाह व संस्कृतीने समृद्ध असलेल्या महाराष्ट्राचे भाषा, साहित्य, संस्कृतिविषयक धोरण असावे आणि महामंडळाचे कार्य त्यादृष्टीने चालावे, या उद्देशाने अ.भा. मराठी साहित्य महामंडळाने आपले धोरण निश्चित केले आहे. ...
सी.मो. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०१९ चे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. पत्रकारितेत उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकमतच्या उपवृत्तसंपादक सविता देव-हरकरे यांना सी.मो. झाडे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...
अनाथाश्रमातील मुलांसाठी दिवाळी उत्सवाप्रमाणे हा आनंद मिळणेही दुर्मिळ गोष्ट. या मुलांना दिवाळीच्या उत्सवासोबत इतर विद्यार्थ्यांप्रमाणे खास कल्चरल दिनाचा आनंद देण्याचे काम ‘परिंदे’च्या तरुणांनी केले आहे. ...
शेअर बाजारातील मरगळ आणि काही क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे सराफा बाजारात तेजीचे वातावरण आहे. तब्बल सहा वर्षांनंतर धनत्रयोदशीआधी सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३२ हजारांवर झेप घेतली असूनही सराफा बाजारात उत्साह आहे. रिअल इस्टेट क्षेत्रासह शेअर बाजारातील मरगळ प ...
राज्य शासनाने जुन्या आकृतिबंधाप्रमाणे पदभरती करण्याचे आश्वासन दिल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील रिक्त पदांचा अनुशेष दूर होण्याची चिन्हे आहेत. मात्र विद्यापीठातील नेमक्या किती पदांवर भरती होईल, हे शासनाने स्पष्ट केलेले नाही. ना ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीने येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. समिती या निवडणुका ‘निवडणूक आंदोलन’ म्हणून लढविणार असून, त्यासाठी सर्व विदर्भवादी पक्ष, विदर्भवादी संघटना, शेतकरी संघटना, बेरोजगार संघटनांशी समन्वय साधणार ...
महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या महागाई भत्त्याच्या ७० महिन्यांच्या शिल्लक रकमेपैकी सरसकट दहा हजार रुपये दिवाळीपूर्वी वाटप करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यात आठ कोटींचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच सफाई ऐवजदारांनाही वाटप केले जाणार ...
गेल्या काही काळापासून संघटन मजबुतीसाठी धडपडणाऱ्या आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात नागपुरात महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली व राज्यातील सर्व लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय य ...
मी राजकारणी आहे, पण तरीही मी नवनवीन प्रयोग करीत असतो. पण माझे प्रयोग वेस्टला बेस्ट करण्याचे असते. त्यामुळेच मी सलूनमधील वेस्ट जाणारे केस, सिव्हेज व नाल्यामध्ये वाहून जाणारे पाणी, उसाचे गाळप केल्यानंतर निघालेला कचरा, डम्पिंग यार्डमध्ये फेकण्यात आलेला ...