दिवाळीत प्रवाशांकडून अधिक पैसे आकारून ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५६ हजारांच्या ई तिकिटांसह १ लाख ३० हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून शहरातील विविध भागात राहणाऱ्या तीन तरुणींना एका रॅकेटने राजस्थानमध्ये विकले. त्यांना विकत घेणाऱ्यांनी या तरुणींना देहविक्रयाच्या दलदलीत ढकलले. या खळबळजनक प्रकरणाची माहिती भोपाळ लोहमार्ग पोलिसांकडून मिळाल्यानंतर य ...
शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राबता असलेल्या सिव्हिल लाईनमधील सीपी क्लबमध्ये मंगळवारी मध्यरात्री जोरदार हाणामारी झाली. यात एका व्यापाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून अत्यंत सुरक्षित व प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या सीपी क्लबमध्ये ही हिंस ...
जेव्हा फटाक्यांचा आनंद आपण लुटतो, तेव्हा त्यापासून निर्माण होणारा कचराही साफ करण्याची आपलीच जबाबदारी आहे. परंतु, गुरुवारी उपराजधानीतील नंदनवन, हुडकेश्वर, दक्षिण नागपूर, कळमना, रामदासपेठ, सक्करदरा अशा विविध भागातील रस्त्यांची पाहणी लोकमतच्या चमूने केल ...
शहरात सुरू असलेल्या विकासकामामुळेच वातावरणात प्रदूषणाची मात्रा वाढली आहे. अशात दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या टक्केवारीत निश्चितच वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाच ठिकाणी एअर क्वालिटी मॉनिटरींग करण्यात ...
राजकारण, समाजकारण, लोककारण आणि मनोरंजन व चिंतन असे बहुआयामी विषय घेऊन आलेला लोकमत दिवाळी उत्सव २०१८ वैचारिक दिवाळी अंक वाचकांच्या सेवेत रुजू झाला आहे. ...
चिनी फटाक्यांमध्ये पोटॅशियम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटाक्यांचा कधीही धोका होऊ शकतो. म्हणूनच या फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे. ...
न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग थांबविण्यासाठी आणि न्यायदानाचा उद्देश पूर्ण करण्याकरिता दोषारोप निश्चित झालेला खटलाही रद्द केला जाऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...
पोलीस उपनिरीक्षकासोबत झालेल्या वादाची परिणती एका निवृत्त अधिकाऱ्याला पोलीस कोठडीत जाण्यात झाली. सादिक कुरेशी (वय ५९) असे जरीपटका पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता घडलेल्या या घटनेने जरीपटक्यात तणाव निर्माण झाला होता. फ ...