अपघातात गंभीर जखमी झालेल्या वर्धेतील ‘ब्रेन डेड’ इसमाचे नागपुरात अयवदान करण्यात आले. ग्रीन कॉरिडॉर करून अमरावती येथून यकृत, मूत्रपिंड नागपुरात आणण्यात आले. या दानामुळे दोघांना दृष्टी, तर तिघांना जीवनदान मिळाले. ...
रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव, डॉक्टरांअभावी बंद पडत चाललेले वॉर्ड यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाल्याचे ताशेरे एस. पी. तिवारी यांनी ओढले. रुग्णाल ...
अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन मागील काही काळापासून राजकारण तापले आहे. मात्र महाराष्ट्रात २०१७ पासून २२ महिन्यात ९ वाघांची शिकार करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सर्वच प्रकरणे ही विदर्भातील आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे ...
महिला पोलीस शिपायाचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेले एसीबीचे एसपी प्रद्युम्न (पीआर) पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांना तडकाफडकी मुंबई मुख्यालयात हजर होण्याचे निर्देश एका आदेशातून जारी करण्यात आले. तर, त्यांच्या रिक्त पदावर अ ...
सायबर गुन्हेगाराने सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या खात्यातून चक्क साडेचार लाख रुपये आॅनलाईन वळते करून घेतले. ५ नोव्हेंबरला घडलेल्या या खळबळजनक प्रकरणाची तक्रार मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सायबर सेलने त्याचा तपास केला. त्यानंतर गुरुवा ...
सत्र न्यायालयाने शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पी. आर. पाटील यांना लैंगिक छळ प्रकरणात सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच, सरकारला नोटीस बजावून यावर २० डिसेंबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. ...
सर्वांच्या मनात एकच प्रश्न, अचानक ‘त्यांच्या’ प्रकृतीला झाले तरी काय ? चेहऱ्यावर चिंता, डोळ्यात प्रतीक्षा अन् मनात काळजी. सुमारे तासाभराची प्रतीक्षा ही त्यांच्यासाठी परीक्षाच घेणारी ठरली. अखेर ‘ते’ आले अन् त्यांना पाहताच सर्वांचा जीव भांड्यात पडला. त ...
गर्भपातावरील औषधांची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या कामठी येथील अल्फा मेडिकोज या औषध दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धाड टाकून कारवाई केली. या कारवाईने पुन्हा एकदा अवैध औषध विक्रीकर्त्यांचे धाबे दणाणले आहे. ...
दोन वर्षांपूर्वी नागपुरातील महिलांवर चाकू हल्ला करून प्रचंड दहशत निर्माण करणारा आणि पोलीस सक्रिय झाल्यामुळे रहस्यमयरीत्या गायब झालेला सायको किलर आज भल्या सकाळी पुन्हा सक्रिय झाला. त्याने पाच मिनिटात मालू राऊत आणि सविता मानेकर नामक दोन महिलांवर चाकूहल ...