नागपूरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबादच्या जीएमआर एअरपोर्ट डेव्हलपर्सला १४.४९ टक्के महसूल वाटप तत्वावर ३० वर्षाकरिता संचालन व विकास करण्यासाठी मिळाले आहे. ...
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज पोलीस दलातही महिलांचा बोलबाला होता. ठिकठिकाणी महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सत्कार झाले. तर, काही ठिकाणी महिलांच्या हाती एक दिवसांपुरते का होईना मात्र ठाणेदार म्हणून सर्वाधिकार देण्यात आले. ...
वर्तमान स्थितीत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव ही मोठी समस्या झाली आहे. या आजारांचा प्रसार टाळणे व मानव पशुंच्या आरोग्यासोबतच वातावरणाचा समतोल राखणे अत्यावश्यक झाले आहे. यासाठी ‘वन हेल्थ’ची संकल्पना समोर आली आहे. ‘माफसू’ येथे ‘आयसीएमआर’तर्फे (इंडियन ...
१९७५ च्या दरम्यान जेव्हा वेगवेगळ्या समाज प्रवाहाच्या चळवळी उदयास आल्या त्यावेळी स्त्री स्वातंत्र्याचा विचारही मूळ धरू लागला होता. संविधानाची प्रेरणा आणि पाश्चात्त्य देशात चाललेल्या हालचालींनी भारतीय स्त्रियांच्या भावनांना जाग येत होती. समानतेची वागणू ...
जमिनीवर अवैध कब्जा करून वाद निर्माण करायचा आणि त्यानंतर जमीन मालकांकडून रक्कम उकळायची, अशी पद्धत असलेल्या भांगे टोळीने परसोडीतील कोट्यवधींची जमीन हडपण्याचे प्रयत्न केल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. जमीनमालक संजय गुलाबचंद गुप्ता यांनी कायदेशीर लढा ...
संपूर्ण राष्ट्रीय आरोग्याचा विचार करता महिलांचे आरोग्य या घटकाला त्यामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. हे नाकारून चालणार नाही. या देशातील महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर त्याचा परिणाम निश्चितपणे देशाच्या सर्वांगीण विकासासाठी होऊ शकेल. अनेक महिला घरच्य ...
मॅग्निज ओअर ऑफ इंडिया लि.ने (मॉयल) नफा कमवून सरकारला न देताना प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठीच उपयोगात आणावा. मॉयलने विस्ताराचे विविध प्रकल्प हाती घ्यावेत आणि स्थानिक युवकांना रोजगार द्यावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री ...
खाद्य संस्कृतीमध्ये ‘सावजी’ ही जशी नागपूरची ओळख ठरली आहे. तशीच एक ओळख म्हणजे ‘लांब रोट्या’ होय. केवळ नागपुरात तयार होत असलेल्या या लांब रोट्याचा व्यवसाय क्लस्टर पद्धतीने झाल्यास हा नागपूरचा ब्रांड ठरू शकतो. अलीकडे या दिशेने प्रयत्न सुरू झाले आहेत. त् ...