महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहून काम, घर आणि सर्व नातीगोती सांभाळून संगीत क्षेत्रातील अमूल्य असा ठेवा जोपासलेले संगीत कुटुंब म्हणजे कुटुंब ‘स्वरोस्तुते’. या कुटुंबातील हौशी गायकांनी हिंदी-मराठी गीतांच्या मस्तीभऱ्या सादरीकरणाने धम्माल मनोरंजन केले. ...
लग्नाचे आमिष दाखवून तब्बल दोन वर्षांपासून शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे महिलेने त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला. ...
उपराजधानीच्या अभिमानाचा वारसा सांगणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये ‘कस्तूरचंद पार्क’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शतकाहून अधिक वर्षांचा इतिहास अंगाखांद्यावर खेळविणारे हे मैदान म्हणजे दिवाणबहादूर सर कस्तूरचंद डागा यांनी शहराला दिलेली अमूल्य भेट होय. ब्रिटिश ...
एप्रिल महिना अर्ध्यातच आला असताना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात टंचाईच्या झळा बसायला लागल्या आहे. विशेष म्हणजे टंचाईची सर्वाधिक झळ शहरालगतच्या गावांना बसत आहे. जिल्हा परिषदेने आत्तापर्यंत एकूण १९ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. अन्य गावांमधू ...
सिद्ध अभिनेता अनिल कपूर यांचे सर्वाधिक गाजलेले गीत ‘वन टू का फोर’ चे सूर सभागृहात घुमले.. अनिल कपूर प्रत्यक्षात मंचावर अवतरल्याचे पाहून श्रोते अचंबित झाले. पण हा खराखुरा अनिल कपूर नव्हता तर त्यांचा डुप्लिकेट होता. ...
नागपूर व चंद्रपुरात कोळशावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प आहे. यातून मोठ्या संख्येने राख म्हणजेच फ्लाय अॅश निघते. या राखेचे नियोजन करणे अवघड आहे. प्रकल्पाच्या परिसरात फ्लाय अॅश ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. अशावेळी शासनस्तरावर फ्लाय अॅशचे नियोजन करण् ...
राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर सर्किट बेंचने वैद्यकीय उपचारात हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत वोक्हार्ट हॉस्पिटलला भरपाई म्हणून नऊ टक्के व्याज दराने २० लाख रुपये व तक्रारीच्या खर्चाच्या रुपात २० हजार रुपये अनिल गुप्ता यांना देण्याचे आदेश द ...
कमी पावसामुळे तोतलाडोह व पेंच नवेगांव खैरी या दोन्ही प्रकल्पामध्ये ६७.४४२ दलघमी इतका पाणीसाठा उपलब्ध असून पिण्याच्या पाण्यासह दररोज १.३० दलघमी पाणी वापर असल्यामुळे १० जूनपर्यंत पुरेल एवढेच पाणी या प्रकल्पात उपलब्ध आहे. पाणीसाठ्याची एकूण परिस्थिती लक् ...
नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये केवळ १० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह तलाव तर कोरडा पडला आहे. ...