उत्तर नागपूर मतदार संघात सकाळी मतदारांमध्ये मतदानाबाबत फारसा उत्साह नव्हता. दुपारपर्यंत असेच चित्र होते. परंतु दुपारनंतर महिला मोठ्या संख्येने बाहेर पडल्या. सायंकाळी मतदानाने जोर पकडला. ...
मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात काही तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. प्रथमच मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या युवकात उत्सुकता व उत्साह दिसून आला. वयोवृद्ध, अंध व दिव्यांग मतदारांनीही मतदानाचा अधिकार बजावला. ...
दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघात मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास ३.४७ टक्क्यांनी मतदान कमी झाले. २०१४च्या निवडणुकीत ५३.२७ टक्के मतदान झाले होते. यावेळी जवळपास ५०.८० टक्के मतदान झाले आहे. ...
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघात २०१४ च्या तुलनेत मतदानाचा निरुत्साह दिसून आला व ५.८० टक्क्यांनी मतदान घटले. काही तुरळक ठिकाणी वगळता दक्षिण-पश्चिम मतदार संघात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. ...
मतदार केंद्रापर्यंत जाण्यास जोपर्यंत चांगला रस्ता बनविला जाणार नाही तोपर्यंत मतदान प्रक्रियेत सहभागी होणार नाही, अशी भूमिका घेत गोधनीवासीयांनी आज विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकला. ...
शेजारच्या आरोपीने एका शाळकरी मुलीवर पाशवी बलात्कार केला. ही घटना कुणाला सांगितल्यास जीवे मारेन, अशी धमकी दिली. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ...
संवेदनशिल समजल्या जाणाऱ्या पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणूक शांततेत पार पडली. सर्वच ठिकाणी सकाळी पहिल्या फेरीपासून तिसऱ्या फेरीपर्यंत उत्साह दिसून आला असला तरी त्यानंतर मात्र मतदारांमधील उत्साह कमी झालेला दिसला. ...
संपूर्ण नागपूर जिल्ह्यात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी काहीशी घटल्याचे दिसून आले. २०१४ मध्ये जिल्ह्यात सरासरी ६०.७१ टक्के मतदान झाले होते. यंदा निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मतदान ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात येऊन आपले मतदानाचे कर्तव्य बजावले. वनामतीजवळील धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळेत सकाळी १०.३० च्या सुमारास मुख्यमंत्री पत्नी अमृता व आई सरिता यांच्यासह पोहोचले. ...