इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) क्ष-किरण विभागातील एका व्हिडीओने शनिवारी खळबळ उडाली. अस्थिव्यंगोपचार विभागातील रुग्णाला एक कनिष्ठ डॉक्टर एक्स-रे काढताना चक्क मारहाण करीत असल्याचे समोर आले. ...
मॉर्निंग वॉक करणाऱ्या एका मुलीला ओढून तिच्यासोबत लज्जास्पद वर्तन करणाऱ्याअट्टल गुन्हेगाराला संतप्त जमावाने पकडले आणि त्याची बेदम धुलाई केली. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने अयोध्येतील राममंदिर प्रकरणाच्या निकालानंतर नागपूरकडे देशाचे लक्ष लागले होते. नागपूरने सामाजिक सौहार्दाची परंपरा कायम राखली व निकालानंतर शहरात शांतता कायम राहिली. ...
कम्युनिटी पुलिसिंगवर भर देऊन पब्लिक-पोलीस कनेक्टीव्हीटी वाढविण्यात पोलीस आयुक्तांनी यश मिळविल्यामुळे अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतरही शहरात कसलीही अनुचित घटना घडली नाही. ...
नागपुरात २०१२ -१३ या सत्रापासून आरटीई लागू करण्यात आली. आरटीईच्या पहिल्याच बॅचमध्ये ५१३८ विद्यार्थ्यांचे प्रवेश शहरातील नामांकित शाळांमध्ये झाले होते. पहिल्या बॅचचे विद्यार्थी आठवा वर्ग पूर्ण करून नववीत जाणार आहे... ...
अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. दिवसभर रेल्वेस्थानकावर ये-जा करणाऱ्या रेल्वेगाड्यांची बॉम्ब शोधक व नाशक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली. ...
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा लोकशाही देशाचे नागरिक या नात्याने सर्वांनी स्वीकार करावा असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ...
राज्याचे माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांनी उपराजधानीत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या. १९९१ ते ९३ दरम्यान त्यांनी पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यावेळी पोलीस आयुक्तांना सांकेतिक भाषेत ‘किंग’ असे संबोधले जात होते. ...
विदर्भातील गडचिरोली, चंद्र्रपूर व वर्धा या जिल्ह्यात मद्य विक्रीस बंदी असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुटीबोरी ते जाम मार्गावरील बामणी येथे केलेल्या कार्यवाहीत १२ लाख ५८ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
‘खुल के सोचो आवो, पंख जरा फैलाओ, चलो चलो नई बात करले...’, अशा मनोरंजक कृतीतून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना शक्तीला चालना देण्याचे आवाहन करणारे हे गाणं. अशा मनोरंजन कृतीतून कठीण वाटणारा विज्ञान विषयही सहज समजाविला जाऊ शकतो. ...