नागपूरचे नवे महापौर संदीप जोशी यांनी, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, आपण पुन्हा आलात.. पुन्हा आलात.. या शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. ...
राज्यात शनिवारी सकाळी स्थापन झालेल्या सरकारला शुभेच्छा देताना भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार, महाराष्ट्राला जगातले सर्वोत्तम राज्य बनवेल अस ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केवळ मुस्लिम आहे म्हणून संस्कृत शिकविण्यास एखाद्याला विरोध करणे अयोग्य असल्याची भूमिका घेतली आहे. संस्कृत भाषा कुठल्याही धर्माची व्यक्ती शिकवू शकते व विद्यापीठातील वाद हा अनावश्यक आहे, असे संघ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे ...
सहायक पोलीस उपनिरीक्षक डिम्पल ऊर्फ शुभांगी राजेंद्र नायडू पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यांचे जागोजागी मांस तोडून काढणारी कुत्री कुख्यात गँगस्टर शेखू खान याची असल्याची माहिती पुढे आली आहे. ...
आदिवासी गोवारी बांधवांच्या बलिदानाला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोवारी बांधवांप्रमाणे त्यांच्या शहीद स्मारकालाही उपेक्षा सहन करावी लागत आहे. ...
ग्राहकांचे संरक्षण आणि सेवांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी इंडियन ऑईलने चॅनल भागधारकांसह इंडेन एलपीजी ग्राहकांना जागरूक करण्यासाठी एका देशव्यापी अभियानाची सुरुवात केली आहे. ...
उच्च शिक्षण विभागाने विभागीय उच्च शिक्षण सहसंचालकांच्या पदांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. याअंतर्गत नागपूर विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.अर्चना नेरकर यांना पदावरून हटविण्यात आले आहे. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) चार महत्त्वाच्या विभागाच्या शस्त्रक्रियागृहांना बुरशी (फंगस) लागल्याने जून महिन्यापासून त्या बंद पडल्या होत्या. ...
शुक्रवारी बँकेच्या किंग्जवे रोड येथील मुख्य कार्यालयासमोर संघटनेचे अध्यक्ष एस. रेवतकर आणि महासचिव सुरेश बोभाटे यांच्या नेतृत्वात ४०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या धोरणाविरुद्ध निदर्शने केली. ...
कुठलेही सरकार बनले तरी शेतकरी हिताची कामे होणे महत्त्वाचे आहे व ते आपण करुन घेऊ. सत्तेत कोण आहे व कोण नाही हा प्रश्न गौण आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...