भारतीय दूरसंचार निगम लि.(बीएसएनएल)तर्फे देण्यात येणारी दूरध्वनी सेवा खासगी लोकांच्या हातात जाणार आहे. कनेक्शनमध्ये येणारी समस्या, रखरखाव व देखभालीची जबाबदारी खासगी कंत्राटदारांना सोपविण्यात येणार आहे. ...
नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने धूम्रपान करणाऱ्या व धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये श्रवण दोषाच्या प्रमाणाचे शास्त्रीय मोजमाप करण्यात आले. धूम्रपान न करणाऱ्याच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांमध्ये बहिरेपणा येण्याचा धोका जास्त असल्याचे अभ्यासाअंती ...
आपल्या आक्रमक शैलीने ग्राहक चळवळीला ज्वर देणारे राजाभाऊ उपाख्य दत्तात्रय गोपाळराव पोफळी यांचे सोमवारी दुपारी पावणे चार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. ...
सकाळी कार्यालयात येत असताना पारशीबंगल्या पुढील पुनम प्लॉझाजवळून मनपाकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या नाल्यावर लघुशंका करणाऱ्या उपद्रवीच्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: मुसक्या आवळल्या. ...
वीज केंद्रांद्वारे होत असलेल्या प्रदूषणाबाबत केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान परिवर्तन मंत्रालयाने कडक धोरण अवलंबिले आहे. मंत्रालयाने कोराडीसह देशभरातील १४ वीज केंद्रांना २९ जानेवारी रोजी नोटीस बजावून उत्तर मागितले होते. ...