सरकारी धोरणानुसार रेशनकार्ड व आधारकार्ड नसलेल्या गरजू व्यक्तींनादेखील अन्नधान्य द्यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिले. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी श ...
कोरोनाची लागण होऊ नये याकरिता आवश्यक असलेल्या सुरक्षा साधनांची विदर्भातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांकडे कमतरता नाही. त्यांना मागणीनुसार सुरक्षा साधने पुरविली जात आहेत असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडप ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामान यांनी जे तिसरे कोविड सवलत पॅकेज जाहीर केले आहे ते पाहून शेवटी कोरोनाच धावून आला शेतकऱ्यांच्या मदतीला, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ...
मेडिकलने गुरुवारी २१ तर मेयोने शुक्रवारी ५१ अशा एकूण ७२ रुग्णांना सुटी दिली. परंतु यातील बहुसंख्य रुग्णांची घरे छोटी आहेत.यामुळे ‘क्वारंटाईन’ राहणे शक्य आहे का, यांच्यापासून इतरांना लागण तर होणार नाही, अशी शंका उपस्थित केली जात आहे. ...
स्थलांतरित श्रमिकांना आपापल्या घरी जाता यावे याकरिता आतापर्यंत किती रेल्वे चालविण्यात आल्या व त्या रेल्वेंमधून नागपुरातील किती श्रमिकांना पाठविण्यात आले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी रेल्वे मंत्रालयाला केली व यावर १ ...
पान, खर्रा मिळणार नाही, चहाही मिळणार नाही एवढेच काय चनेफुटाणेही पाच रुपयात मिळणार नाहीत; मात्र दारू पिण्याचा परवाना फक्त पाच रुपयात तुम्हाला कोणत्याही मद्याच्या दुकानात सहज मिळेल. त्यासाठी कोणती झंझटही नाही. सरकारच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क विभागा ...