लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
खळबळजनक! पेट्रोलपंपावर दरोडा, एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी  - Marathi News | Dacoity at a petrol pump, killing one and another is seriously injured pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! पेट्रोलपंपावर दरोडा, एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी 

एक लाखाची रोकड लुटून नेली ...

पायी जाणाऱ्या मजुरांसाठी धावली लाल परी; नागपुरातून ९२२ बसेसची व्यवस्था - Marathi News | Red fairy running for laborers on foot; Arrangement of 922 buses from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पायी जाणाऱ्या मजुरांसाठी धावली लाल परी; नागपुरातून ९२२ बसेसची व्यवस्था

लॉकडाऊनमध्ये महिनाभर आपल्या जवळील पैसे खर्च करून दिवस काढणाऱ्या परप्रांतीय मजुरांवर उपासमारीची वेळ येऊ लागली. त्यामुळे त्यांनी पायीच आपल्या गावाकडे जाणे सुरू केले. अशा बिकट स्थितीत एसटी महामंडळाने मजुरांसाठी नि:शुल्क बसेस चालविण्याचा निर्णय घेतला. ...

उद्योग सुरू, पण गती मिळेना; कामगारांचा तुटवडा आणि कच्च्या मालाअभावी उद्योजकांसमोर आव्हाने - Marathi News | The industry continued, but did not gain momentum; Shortage of workers and challenges facing entrepreneurs due to lack of raw materials | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्योग सुरू, पण गती मिळेना; कामगारांचा तुटवडा आणि कच्च्या मालाअभावी उद्योजकांसमोर आव्हाने

कोरोना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाकडून उद्योग सुरू करण्याची परवानगी उद्योजकांना देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील काही उद्योग सुरू झाले, पण कामगारांचा तुटवडा आणि कच्च्या मालाअभावी उद्योजकांसमोर आव्हाने उभी राहिली आहे ...

ऑनलाईन क्लासेस, मीटिंग्ज खरेच सुरक्षित आहेत? - Marathi News | Are Online Classes, Meetings Really Safe? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑनलाईन क्लासेस, मीटिंग्ज खरेच सुरक्षित आहेत?

ऑनलाईन क्लासेस व मिटिंग्ज खरेच सुरक्षित आहेत का, हा सवाल उपस्थित होणे महत्त्वाचे ठरते. यासाठी पालकांनी काळजी घेण्याशिवाय पर्याय नाही. ...

मातीला देवत्व देणाऱ्या मूर्तिकारांना कोण देणार आधार - Marathi News | Who will support the sculptors who give divinity to the soil? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मातीला देवत्व देणाऱ्या मूर्तिकारांना कोण देणार आधार

दिवसरात्र मेहनत करून शहरातील मूर्तीकार मातीतून अक्षरश: देवत्व निर्माण करत असतात. परंतु कोरोनामुळे मूर्तिकारांनादेखील मोठा धक्का बसला आहे. ...

विदर्भात दोन महिन्यात सारीचे १,०५४ रुग्ण - Marathi News | 1,054 Sari patients in Vidarbha in two months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात दोन महिन्यात सारीचे १,०५४ रुग्ण

कोरोना पाठोपाठ ‘सारी’ म्हणजे ‘सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ आजार चिंता वाढवीत आहे. ११ मार्च ते १७ मे या दरम्यान विदर्भात १,०५४ रुग्णांची नोंद झाली आहे. ...

रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट तातडीने खरेदी करा; हायकोर्टाचा सरकारला आदेश - Marathi News | Buy a Rapid Antibody Test Kit immediately | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट तातडीने खरेदी करा; हायकोर्टाचा सरकारला आदेश

कोरोना संक्रमणाविरुद्धचा लढा अधिक सशक्त व्हावा याकरिता मान्यताप्राप्त कंपन्यांकडून तातडीने रॅपिड अ‍ॅण्टीबॉडी टेस्ट किट खरेदी करण्यात याव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. ...

पहिल्यांदाच पाच महिन्याचा चिमुकला कोरोनाबाधित; उपराजधानीत रुग्णांची संख्या ३८० - Marathi News | The first five-month-old chimpanzee coronated; The number of patients in the sub-capital is 380 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहिल्यांदाच पाच महिन्याचा चिमुकला कोरोनाबाधित; उपराजधानीत रुग्णांची संख्या ३८०

कोरोनाचा प्रादुर्भावाला दोन महिन्यावर कालावधी होत असताना बुधवारी पहिल्यांदाच पाच महिन्याच्या चिमुकल्याला कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. या रुग्णासह सहा नव्या रुग्णांची भर पडली. नागपुरात एकूण रुग्णांची संख्या ३८० झाली आहे. ...

अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी दुर्दैवी - Marathi News | The demand to cancel the final year exams is unfortunate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी दुर्दैवी

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत, अशी राज्याचे उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहून मागणी केली आहे. यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिक्षणमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ...