लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपुरात पेट्रोल-डिझेल दरवाढविरोधत शिवसेना आक्रमक - Marathi News | Shiv Sena is aggressive against petrol-diesel price hike in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्रोल-डिझेल दरवाढविरोधत शिवसेना आक्रमक

सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेतर्फे शुक्रवारी आक्रमक धोरण अवलंबले. संविधान चौक व तुकडोजी पुतळा चौकात करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी केली. ...

आत्महत्येचा मेसेज करून खोलीत करून घेतले बंद - Marathi News | Locked in the room with a suicide message | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आत्महत्येचा मेसेज करून खोलीत करून घेतले बंद

लोहमार्ग पोलिसात कार्यरत असलेल्या एका शिपायाने लोहमार्ग पोलिसांच्या कार्यालयीन ग्रुपवर आत्महत्या करीत असल्याचा मेसेज टाकून स्व:तला एका खोलीत बंद करून घेतले. मेसेजमध्ये डायरी जमादारावर सुटी देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात १७ रुग्ण, दोघांचा मृत्यू - Marathi News | Corona virus in Nagpur: 17 patients die in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात १७ रुग्ण, दोघांचा मृत्यू

मृत्यूनंतर पॉझिटिव्ह आलेल्या एका महिलेचा तर खासगी हॉस्पिटलमधून पॉझिटिव्ह आलेल्या पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शुक्रवारी दोन मृत्यूची नोंद झाली. ...

कार्यादेश झालेली कामे तात्काळ सुरू करा : महापौर संदीप जोशी यांचे आदेश - Marathi News | Start work order work immediately: Mayor Sandeep Joshi's order | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार्यादेश झालेली कामे तात्काळ सुरू करा : महापौर संदीप जोशी यांचे आदेश

महापालिकेत मागील काही दिवसात जे घडले ते योग्य नाही सर्वांनी मिळून नियमांच्या चाकोरीत काम करून शहर विकास व जनतेच्या प्रश्नांना न्याय द्यावा. स्थायी समितीने मंजुरी दिलेल्या व १८ मार्चपर्यंत कार्यादेश झालेली कामे तात्काळ सुरू करा, असे निर्देश महापौर संद ...

वाढीव वीज बिल कमी करा : विकास ठाकरे यांची मागणी - Marathi News | Reduce increased electricity bills: Vikas Thackeray's demand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढीव वीज बिल कमी करा : विकास ठाकरे यांची मागणी

तीन महिन्यापासून लोकांना वीज बिल आले नाही. आता तीन महिन्याचे बिल एकाचवेळी पाठवण्यात आले. ते सरासरीपेक्षा कैकपटीने अधिक आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. अव्वाच्या सव्वा वाढीव बिल आल्याने यात कपात करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. ...

मी लबाड नाही, वस्तुस्थितीवर बोलतो! आयुक्त मुंढे आपल्या भूमिकेवर ठाम - Marathi News | I'm not lying, I'm talking about facts! Commissioner Mundhe insists on his role | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मी लबाड नाही, वस्तुस्थितीवर बोलतो! आयुक्त मुंढे आपल्या भूमिकेवर ठाम

महापालिकेच्या इतिहासात तब्बल पाच दिवस चाललेल्या सर्वसाधारण सभेचा समारोप अखेर शुक्रवारी झाला. स्थगन प्रस्तावावरील चार दिवसाच्या चर्चेत सत्ताधाऱ्यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांना धारेवर धरण्याची एकही संधी सोडली नाही. आयुक्त लबाड आहेत. ते खोटं बोलतात स्व ...

आयुष्याच्या सायंकाळी थरथरत्या जीवाची हेळसांड - Marathi News | The care of the trembling soul in the evening of life | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आयुष्याच्या सायंकाळी थरथरत्या जीवाची हेळसांड

आधीच वृद्धत्व आणि एकाकीपणाचे चटके सोसणाऱ्या थरथरत्या वृद्ध जीवाची आयुष्याच्या सायंकाळी हेळसांड चालली आहे. मंगला काळे असे या दुर्दैवी आजीबाईचे नाव आहे. ...

नागपूर जिल्ह्यात पक्ष्यांच्या तलावांवरील अधिवासावर ‘लॉकडाऊन इफेक्ट’ - Marathi News | 'Lockdown effect' on bird pond habitat in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात पक्ष्यांच्या तलावांवरील अधिवासावर ‘लॉकडाऊन इफेक्ट’

तीन महिन्यांच्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील पाणस्थळ भागात पक्ष्यांच्या अधिवासावर काय परिणाम झाले, स्थानिक पक्षी, स्थलांतरित पक्षी, त्यांचे प्रजनन, या भागातील अन्नसाखळी आदी गोष्टींचा डेटाबेस अभ्यास करण्यासाठी सध्या पक्षिनिरीक्षक कामाला लागले आहेत. ...

कस्तूरचंद पार्कमधील स्मारकाला कुंपण आवश्यक - Marathi News | The monument in Kasturchand Park needs a fence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कस्तूरचंद पार्कमधील स्मारकाला कुंपण आवश्यक

वारंवार होणारे अतिक्रमण व नुकसान टाळण्यासाठी हेरिटेज कस्तूरचंद पार्कमधील स्मारकाला कुंपण घालणे आवश्यक आहे, अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष मांडली. तसेच, यासंदर्भात १९ जून रोजी महानगरपालिकेला पत्र पाठविल्याची म ...