कळमेश्वर येथील शिवाजी ग्राऊंड परिसरात सुधाकर खाडे यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या गणेश मेश्राम (32) व प्रियंका गणेश मेश्राम (28) या पती पत्नीवर सोमवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपीने गोळीबार केला. ...
मोठ्या भावाने विरुने आणलेला समोसाही खाऊन टाकला. त्यामुळे लहानगा वीरू क्षुब्ध झाला. रागाच्या भरात तो किचनमध्ये गेला. दार आतून लोटून घेत किचनमध्ये स्टूल ठेवून आईच्या साडीने त्याने गळफास लावून घेतला. ...
शहरातील ऑटोरिक्षा वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आवश्यक कामानिमित्त दुचाकीवर एकच व्यक्ती प्रवास करू शकेल. तसेच कार किंवा इतर मोठ्या वाहनात चालक आणि अन्य दोन प्रवासी प्रवास करु शकेल. ...
अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) शनिवारी एका सुपारी व्यावसायिकाच्या वर्धमाननगर येथील ऑक्ट्रॉय फ्री झोन येथील गोदामावर धाड टाकून लाखो रुपये किमतीची सुपारी जप्त केल्याची माहिती आहे. ...
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी ‘लॉकडाऊन’ हा अंतिम पर्याय असू शकतो. मात्र स्वयंशिस्त पाळली तर कोरोनाला हद्दपार करणे शक्य आहे. यासाठी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाच्या मदतीने स्वत: ‘टास्क फोर्स’ तयार ...