लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जागा घटल्या, प्रवेशाचा टक्का वाढणार - Marathi News | As space decreases, the percentage of admissions will increase; Engineering colleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जागा घटल्या, प्रवेशाचा टक्का वाढणार

यंदा जागा घटल्याने प्रवेशाचा टक्का वाढण्याची शक्यता असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. २०१४ सालापासून ६ वर्षांत राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ३५ हजारांहून अधिक जागा कमी झाल्या आहेत हे विशेष. ...

वाढदिवशीच घेतली विद्यार्थ्याने फाशी; नागपुरातील घटना - Marathi News | Student hanged on birthday; Incidents in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढदिवशीच घेतली विद्यार्थ्याने फाशी; नागपुरातील घटना

कुटुंबीयांसोबत झालेल्या किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याने वाढदिवसाच्या दिवशी फाशी घेऊन आत्महत्या केली. ...

रेल्वेगाड्यांमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंगचा’चा फज्जा - Marathi News | The fuss of 'physical distance' in trains | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेगाड्यांमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंगचा’चा फज्जा

नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज सात ते आठ रेल्वेगाड्या येतात. या रेल्वेगाड्यात बसण्यासाठी बाहेर प्रवाशांच्या रांगा असतात. त्यांच्यात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यात येत नाही. ...

परिश्रम, सातत्य, संयम ही यशाची त्रिसुत्री - Marathi News | Hard work, perseverance, restraint are the three pillars of success | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :परिश्रम, सातत्य, संयम ही यशाची त्रिसुत्री

संघ लोकसेवा आयोगाच्या २०१९ ला झालेल्या यूपीएससी परीक्षेत नागपूरच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेशी निगडित असलेल्या प्रज्ञा कैलास खंदारे यांनी ७१९ व्या रॅँकसह यश प्राप्त केले आहे. ...

नागपूर शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे - Marathi News | Pits in various places on the roads of Nagpur city | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे

पावसाळ्यामुळे शहरातील सर्व भागातील डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिक व वाहनधारक त्रस्त आहेत. दुसरीकडे सात महिन्यात ४,३५५ खड्डे बुजविल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. ...

नागपूर जिल्हा परिषदेतील दोन अधिकारी पॉझिटिव्ह - Marathi News | Two officers of Nagpur Zilla Parishad are positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेतील दोन अधिकारी पॉझिटिव्ह

जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, अशी कुजबूज कर्मचाऱ्यांमध्ये आहे. ...

सेवानिवृत्तीनंतरही पदाचा मोह सुटेना : कक्षापुढील नावाची पाटीही काढली - Marathi News | Even after retirement, the temptation of the post did not go away: the name plate next to the class was also removed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवानिवृत्तीनंतरही पदाचा मोह सुटेना : कक्षापुढील नावाची पाटीही काढली

जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद ठाकरे यांच्याबाबत चांगलीच चर्चा सुरू आहे. ते ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. पण ते अजूनही आपल्याच पदावर कायम आहेत आणि शासनाकडून मिळणाऱ्या सर्व गोष्टींचा उपभोग घेत आहेत. पण त्यांच्या वर्तनामुळे वरिष्ठ अधिका ...

फेरीवाल्यांना कर्ज स्वरूपात १० हजाराची मदत - Marathi News | 10 thousand help in the form of loan to hawkers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फेरीवाल्यांना कर्ज स्वरूपात १० हजाराची मदत

कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लॉकडाऊ न कालावधीमध्ये शहरातील पथ विक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यांना उपजीविका पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्रशासित पु ...

प्रीती दासचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Preeti Das's bail application rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रीती दासचा जामीन अर्ज फेटाळला

फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आरोपी प्रीती दासचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. न्या. बी.पी. क्षीरसागर यांच्या न्यायालयाने हा निर्णय सुनावला. ...