लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वेतून १ किलो १७० ग्रम सोन्याच्या दागिन्यांची चोरी - Marathi News | 1 kg 170 gm gold jewelery theft from the train | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतून १ किलो १७० ग्रम सोन्याच्या दागिन्यांची चोरी

रात्री झोपताना त्याने बॅग आपल्या डोक्याखाली ठेवली होती. सकाळी जाग आल्यानंतर कर्मचाऱ्याला बॅगेतून दागिने चोरी झाल्याची माहिती पडली. त्याच्यानुसार ही घटना भुसावळ ते वर्धा दरम्यान घडल्याची शक्यता आहे. ...

Heat Wave : विदर्भाला नेहमीच बसले एप्रिलच्या उन्हाचे चटके - Marathi News | Vidarbha has always witnessed heat waves in April | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Heat Wave : विदर्भाला नेहमीच बसले एप्रिलच्या उन्हाचे चटके

हवामान विभागाच्या रेकाॅर्डनुसार एप्रिलमध्ये दिवसाचे कमाल तापमान दिवसागणिक वाढते. ४०, ४२ अंशँवरून ते ४५ अंशांपर्यंत पाेहोचते. दिवस आणि रात्रीच्या तापमानात माेठे अंतर असते. रात्रीचे किमान तापमान २२ ते २६ अंशांपर्यंत असते ...

रेडिरेकनर दरांमध्ये वाढ झाल्याने रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीची भीती - Marathi News | Fear of recession in real estate sector due to increase in redireckoner rates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेडिरेकनर दरांमध्ये वाढ झाल्याने रिअल इस्टेट क्षेत्रात मंदीची भीती

Nagpur News रेडिरेकनरच्या दरात सरासरी ५ टक्के वाढ करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्राला हादरा बसला आहे. यामुळे या क्षेत्रात मंदीची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...

अवयव प्रत्यारोपण झालेले ७५ टक्क्यांवर रुग्ण पाच वर्षापर्यंत जगतात; नागपूर विभागातील अभ्यास - Marathi News | About 75% of organ transplant patients live up to five years; Study in Nagpur Division | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवयव प्रत्यारोपण झालेले ७५ टक्क्यांवर रुग्ण पाच वर्षापर्यंत जगतात; नागपूर विभागातील अभ्यास

Nagpur News मूत्रपिंड व यकृत प्रत्यारोपणाच्या पहिल्या वर्षात जवळपास ८८ टक्के तर पाच वर्षांत ७५ टक्के रुग्णांना आयुष्य जगण्याची आणखी एक संधी मिळत असल्याचे दिसून आले. ...

आज घटस्थापना; सर्वार्थसिद्धी योग फलदायी - Marathi News | Ghatsthapana today; Sarvarthasiddhi Yoga is fruitful | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज घटस्थापना; सर्वार्थसिद्धी योग फलदायी

Nagpur News चैत्र प्रतिपदेपासून अर्थात २ एप्रिलपासून चैत्र नवरात्रास प्रारंभ होत आहे. त्याअनुषंगाने देवस्थानांमध्ये घटस्थापनेसंदर्भातील तयारी पूर्ण झाल्या आहेत. ...

एप्रिल महिना ठरतो कायमच तापदायक;  २००९ ला नागपूर तर २०१९ ला अकाेला ४७ पार  - Marathi News | April is always hot; Nagpur in 2009 and Akala 47 in 2019 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एप्रिल महिना ठरतो कायमच तापदायक;  २००९ ला नागपूर तर २०१९ ला अकाेला ४७ पार 

Nagpur News २००९ साली ३० एप्रिलला नागपूरचा पारा ४७.१ अंशांवर हाेता; तर २०१९ ला अकाेला व आसपासचा पारा ४७.२ अंशांवर गेला हाेता. ...

स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी तरुणी देहविक्रयात अडकली - Marathi News | A young woman who was preparing for a competitive exam got involved in prostitution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी तरुणी देहविक्रयात अडकली

Nagpur News युनिसेक्स सलूनच्या नावाने सेक्स रॅकेट चालणाऱ्या ‘बिग बॉस सलून’मध्ये गुरुवारी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) छापा घातला. येथे देहविक्रय करताना एक उच्चशिक्षित तरुणी पोलिसांच्या हाती लागली. ...

उत्तर प्रदेशातील पराभवावर बसपाचे महाराष्ट्रातही होणार मंथन - Marathi News | BSP's defeat in Uttar Pradesh will be discussed in Maharashtra too | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उत्तर प्रदेशातील पराभवावर बसपाचे महाराष्ट्रातही होणार मंथन

Nagpur News येत्या ९ आणि १० एप्रिल रोजी पुण्यातील कॅम्प परिसरात दोन दिवसीय प्रशिक्षण व चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात राज्यभरातील आजी-माजी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ...

ॲड. सतीश उकेंच्या अटकेवरून पटोले-फडणवीसांमध्ये कलगीतुरा - Marathi News | Verbal fight in Patole-Fadnavis after the arrest of Satish Uke | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ॲड. सतीश उकेंच्या अटकेवरून पटोले-फडणवीसांमध्ये कलगीतुरा

Nagpur News ॲड. सतीश उके यांना ईडीने अटक केल्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. ...