लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सॅटेलाइट राॅकेट बूस्टरचे भाग भारतात पडले की पाडले? आकाशातून अग्निगाेळे पडण्याच्या घटनेचे रहस्य कायम : तज्ज्ञांचे दावे, प्रतिदावे - Marathi News | Did the parts of the satellite rocket booster fall in India or not? The mystery of the fall of fire from the sky remains: expert claims, counter-claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सॅटेलाइट राॅकेट बूस्टरचे भाग भारतात पडले की पाडले? त्या घटनेबाबत तज्ज्ञांचे दावे, प्रतिदावे

Nagpur News: शनिवारी रात्री महाराष्ट्राच्या विविध भागात अग्निवर्षाव किंवा लाल रंगाच्या वस्तू पडण्याच्या घटनेचे रहस्य कायम आहे. हे पार्ट न्यूझीलंडद्वारे अवकाशात साेडलेल्या उपग्रहाच्या राॅकेट बूस्टरचे असल्याचा दावा केला जात आहे. ...

कडक उन्हापासून दिलासा; विद्यार्थिनींनी तयार केली पक्ष्यांसाठी घरटी - Marathi News | Relief from the scorching sun; The students built a nest for the birds | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कडक उन्हापासून दिलासा; विद्यार्थिनींनी तयार केली पक्ष्यांसाठी घरटी

Nagpur News सेवादल महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पक्ष्यांसाठी घरटी बनवून ती वितरित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ...

जिद्दीच्या जोरावर ‘ती’ बनली पहिली रुग्णवाहिका चालक - Marathi News | she became the first ambulance driver | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिद्दीच्या जोरावर ‘ती’ बनली पहिली रुग्णवाहिका चालक

Nagpur News संघर्ष करत विषया लोणारे नागदिवे हिने पहिली रुग्णवाहिका चालक बनण्याचा मान पटकावला आहे. ...

 विदर्भात अग्निवर्षा..चंद्रपूर जिल्ह्यात पडली धातूची मोठी रिंग; नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चेला उधाण - Marathi News | Sudden fire in Vidarbha .. Curiosity and discussion among the citizens | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : विदर्भात अग्निवर्षा..चंद्रपूर जिल्ह्यात पडली धातूची मोठी रिंग; नागरिकांमध्ये कुतूहल आणि चर्चेला उधाण

Nagpur News विदर्भात अनेक ठिकाणी शनिवारी रात्री आठच्या सुमारास उल्कावर्षाव झाल्याचे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले आणि नागरिकांमध्ये उत्सुकता व चर्चेला उधाण आले. ...

कतर एअरवेजचे नागपूर-दोहा उड्डाण होणार जूनपासून सुरू - Marathi News | Qatar Airways' Nagpur-Doha flight will start from June | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कतर एअरवेजचे नागपूर-दोहा उड्डाण होणार जूनपासून सुरू

Nagpur News कतर एअरवेजची नागपूर-दोहा उड्डाण येत्या जून महिन्यात सुरू होत आहे. ...

मुंबई बॉम्बस्फोटातील कैदी असगर युसुफ मुकाद्दमचा अकस्मात पॅरोल नामंजूर - Marathi News | Mumbai bomb blast prisoner Asgar Yusuf Mukadam sudden parole denied | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबई बॉम्बस्फोटातील कैदी असगर युसुफ मुकाद्दमचा अकस्मात पॅरोल नामंजूर

मुकाद्दमला टाडा या विशेष कायद्यांतर्गत शिक्षा झाली आहे. त्यामुळे संबंधित नियमानुसार तो अकस्मात पॅरोल मिळण्यासाठी अपात्र आहे, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. ...

टेकडी गणेश उड्डाणपुलाखालील दुकानदारांना पैसे किंवा जागा द्या : नितीन गडकरी - Marathi News | Nitin Gadkari instructed the Municipal Commissioner that the shopkeeper should be given money or space as per their demand and this issue should be settled | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टेकडी गणेश उड्डाणपुलाखालील दुकानदारांना पैसे किंवा जागा द्या : नितीन गडकरी

दुकानदारांच्या मागणीनुसार त्यांना पैसे किंवा जागा देण्यात यावी व हा मुद्दा निकाली काढण्यात यावा, असे निर्देश गडकरींनी मनपा आयुक्तांना दिले. त्यांनी शुक्रवारी या मुद्द्यावर बैठक घेतली. ...

अन् कुख्यात गुंडाने पोलीस ठाण्यात स्वत:ला पेटवून घेतले.. - Marathi News | the notorious goon set himself on fire at the sakkardara police station | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् कुख्यात गुंडाने पोलीस ठाण्यात स्वत:ला पेटवून घेतले..

आरोपीने बाटलीतील रॉकेल स्वत:वर ओतून माचिसची काडी उगाळली. ते पाहून दोन पोलीस त्याच्याकडे धावले. त्यांनी लगेच त्याला विझविले आणि तातडीने रुग्णालयात नेले. ...

कारच्या बोनेटवर बसून गुंडांचा हैदोस; दारूच्या नशेत शिव्या देतानाचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | video viral of a goon making chaos in nagpur drinking alcohol sitting on the bonnet of a car | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कारच्या बोनेटवर बसून गुंडांचा हैदोस; दारूच्या नशेत शिव्या देतानाचा व्हिडिओ व्हायरल

घटनेची माहिती मिळताच बजाजनगर पोलिसांनी अश्विनच्या साथीदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र, अश्विन पोलिसांच्या हाती लागला नाही. ...