Nagpur News आपले अपहरण केले गेले आणि आपण कसेबसे महाराष्ट्रात परतलो, असे देशमुखांनी आल्याआल्या नागपुरात सांंगितले होते. मात्र, देशमुख यांना जबरदस्तीने नेले नसून गुवाहाटीहून चार्टर्ड फ्लाईटने आपणच परत पाठविल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे. ...
Nagpur News चालकाला समाेर राेडलगत उभा असलेला नादुरुस्त ट्रक व्यवस्थित न दिसल्याने वेगात जाणारी कार त्या ट्रकवर मागून जाेरात आदळली. यात कारमधील एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाले. ...
Nagpur News लोकांपुढे जातिवाचक शिविगाळ केली तरच, ॲट्रॉसिटी कायद्यातील कलम ३(१)(आर)(एस) अंतर्गत गुन्हा लागू होतो, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. ...
Nagpur News अपेक्षेनुसार पुढील वाटचाल करण्यासाठी, ते शिवसेना आहेत, हे सर्वात आधी विधानसभा अध्यक्षांपुढे सिद्ध करावे लागेल, असे मत राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले. ...
तिघीही राेडलगत असलेल्या एका हाॅटेलसमाेर बसून वाहनाची प्रतीक्षा करीत हाेत्या. दरम्यान, वेगात आलेल्या ट्रकने त्या तिघींनाही जाेरात धडक दिली आणि ट्रक निघून गेला. ...
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने गुरुवारपासून सतरंजी आंदोलन सुरु केले आहे. ...
आता मुलगी अठरा वर्षांहून अधिक वयाची झाली असून, ‘मला पतीसोबत राहायचे’ अशी तिची भूमिका असल्याने पोलीसदेखील ‘क्या करे क्या ना करे’ अशा बुचकळ्यात पडले आहेत. ...
लोकमतच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वैदर्भीय तरुणांच्या रोजगारविषयक संधींबद्दल चर्चा करण्यासाठी नागपूर येथे विद्यापीठांच्या कुलगुरूंची एक बैठक घेण्यात आली. ...
Nagpur News ७ ते ९ जुलै या कालावधीत राजस्थानमधील झुंझुनू येथे आयोजित या मंथन बैठकीत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे हे देखील सहभागी होतील. ...