लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
उत्तरप्रदेशमधील व्यक्तीच्या नावावर कर्ज घेऊन नागपुरात बॅंकेची फसवणूक - Marathi News | Bank fraud in Nagpur by taking a loan of six lakhs in the name of a person from Uttar Pradesh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उत्तरप्रदेशमधील व्यक्तीच्या नावावर कर्ज घेऊन नागपुरात बॅंकेची फसवणूक

नाव सारखे असल्याचा फायदा घेत उचलले सहा लाखांचे कर्ज ...

किरकोळ कारणावरून वाद, धावत्या ट्रेनमधून तरुणाला खाली फेकले - Marathi News | young man thrown off from a running train after fight over a small reason | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किरकोळ कारणावरून वाद, धावत्या ट्रेनमधून तरुणाला खाली फेकले

अकोल्याच्या तरुणाचा मृत्यू, बुटीबोरीजवळ घडली घटना ...

देहव्यापार चालणाऱ्या पारशिवनीतील लाॅजवर धाड; मालकासह सात तरुणींना अटक - Marathi News | prostitution racket busted in parshivani nagpur eight arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देहव्यापार चालणाऱ्या पारशिवनीतील लाॅजवर धाड; मालकासह सात तरुणींना अटक

राेख रकमेसह इतर साहित्य जप्त ...

एलआयटीला नॅकचा ‘ए प्लस’ श्रेणीचा दर्जा; देशातील सर्वाेच्च सात उच्च शिक्षण संस्थांमध्ये गणना - Marathi News | NAAC's 'A plus' grade certificat to Nagpur's 'Lit'; counted among the top seven higher education institutions in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एलआयटीला नॅकचा ‘ए प्लस’ श्रेणीचा दर्जा; देशातील सर्वाेच्च सात उच्च शिक्षण संस्थांमध्ये गणना

एलआयटीचे संचालक डाॅ. राजू मानकर यांनी लवकरच संस्थेतर्फे स्वायत्त संस्थेचा ईजा मिळण्यासाठी अर्ज करण्यात येणार असल्याचे लाेकमतशी बाेलताना सांगितले. ...

नेमकी काय आहे नागपूरची ऐतिहासिक बडगा मारबत परंपरा? जाणून घ्या - Marathi News | Nagpur's historical Badga Marabat tradition celebrates with great fervour | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेमकी काय आहे नागपूरची ऐतिहासिक बडगा मारबत परंपरा? जाणून घ्या

बडग्या-मारबत परंपरेमुळे नागपूरला वेगळी ओळख मिळाली आहे. ...

सुसाट कारने दाम्पत्याला उडविले; पत्नीचा मृत्यू, पतीसह मुलगा व मुलगी गंभीर जखमी - Marathi News | speeding car hits bike; Wife died, son and daughter seriously injured along with husband | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुसाट कारने दाम्पत्याला उडविले; पत्नीचा मृत्यू, पतीसह मुलगा व मुलगी गंभीर जखमी

या धडकेमुळे माेटारसायकल कार व पुलाच्या संरक्षक कठड्याच्या मध्ये दबली गेली. ...

इथे पाण्यासोबत नृत्य करतो अग्नी, अन् वाऱ्यावर उमटतो रंगमयी देखावा! - Marathi News | Here fire dances with water, and the colorful spectacle rises on the wind! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इथे पाण्यासोबत नृत्य करतो अग्नी, अन् वाऱ्यावर उमटतो रंगमयी देखावा!

Nagpur News बुधवारी संध्याकाळी नागपूरच्या फुटाळा तलावावर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या पाण्यावर तरंगणाऱ्या संगीतमय कारंजा प्रकल्पाचे (म्युझिकल फाऊंटेन व लेजर लाईट शो)चे पहिले सार्वजनिक प्रात्याक्षिक सादर झाले. ...

नीट परीक्षा देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | Abuse of a minor girl who came to take the exam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नीट परीक्षा देण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Nagpur News नीट परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला स्कूल व्हॅन चालक मित्राने धमकावून तिच्यावर अत्याचार केला. ...

बावनकुळे यांनी घेतली अमित शाह व जे.पी. नड्डा यांची सदिच्छा भेट - Marathi News | Bawankule took Amit Shah and J.P. Goodwill gift from Nadda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बावनकुळे यांनी घेतली अमित शाह व जे.पी. नड्डा यांची सदिच्छा भेट

Nagpur News भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्ली येथे बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, भाजप राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्यासह मान्यवर नेत्यांची सदिच्छा भेट घेतली. ...