लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
ऐनवेळी विमानात बिघाड, फ्लाइट कॅन्सल ! संतापलेल्या प्रवाशांनी केले विमानतळावरच आंदोलन - Marathi News | Plane malfunctions at the last moment, flight canceled! Angry passengers protest at the airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऐनवेळी विमानात बिघाड, फ्लाइट कॅन्सल ! संतापलेल्या प्रवाशांनी केले विमानतळावरच आंदोलन

Nagpur : फ्लाइटमध्ये सुमारे ६० प्रवासी प्रवास करणार होते. या घडामोडीमुळे त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करून विमानतळावरच ठिय्या मांडला. ...

‘माला’; प्रेरणेची अन् व्यवस्थेच्या विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाची - Marathi News | ‘Mala’; of inspiration and the ongoing struggle against the system | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘माला’; प्रेरणेची अन् व्यवस्थेच्या विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाची

Nagpur : ही फक्त अनाथ मुलांची गोष्ट नाही, तर आपल्या संविधानातील माणुसकीच्या मूल्यांची खरी परीक्षा आहे. मालासारखी हजारो फुलं आजही अंधारात आहेत ...

महिनाभरात फक्त २७ ओबीसी प्रमाणपत्र जारी, आकडे बोलतात, आपली भूमिका योग्यच : तायवाडे - Marathi News | Only 27 OBC certificates issued in a month, figures speak for themselves, our stance is right: Taywade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिनाभरात फक्त २७ ओबीसी प्रमाणपत्र जारी, आकडे बोलतात, आपली भूमिका योग्यच : तायवाडे

Nagpur : मराठा समाजाला आरक्षण देणारा जीआर २ सप्टेंबर रोजी निघाल्यानंतर त्यावर ओबीसी नेत्यांनी बरीच टीका केली. मात्र, या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी भूमिका आपण मांडली होती. ...

वीज कंपन्या ६.९ लाख कोटींच्या तोट्यात; इलेक्ट्रिसिटी ॲक्ट सुधारणा विधेयकाच्या मसुद्यात मोठा खुलासा; याला नेमके जबाबदार कोण?  - Marathi News | Power companies are in loss of 6.9 lakh crores Big revelation in the draft of Electricity Act Amendment Bill; Who is exactly responsible for this? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वीज कंपन्या ६.९ लाख कोटींच्या तोट्यात; इलेक्ट्रिसिटी ॲक्ट सुधारणा विधेयकाच्या मसुद्यात मोठा खुलासा; याला नेमके जबाबदार कोण? 

 मसुद्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट २००३ च्या अंमलबजावणीमुळे वीज क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पायाभूत विकास झाला आहे. परंतु, विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेला वास्तवात आणण्यासाठी आणखी पायाभूत बदल आवश्यक आहेत.  ...

यू-ट्यूब व इन्स्टाग्रामचा वापर करून माजी सैनिकाने घेरले ११ तरुणांना; सरकारी नोकरी लावून देण्याची हमी देत उकळले लाखो - Marathi News | Ex-soldier lures 11 youths using YouTube and Instagram; embezzles lakhs by promising them government jobs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यू-ट्यूब व इन्स्टाग्रामचा वापर करून माजी सैनिकाने घेरले ११ तरुणांना; सरकारी नोकरी लावून देण्याची हमी देत उकळले लाखो

कुही तालुक्यातील घटना, आरोपीस अटक : ३४ लाख ६० हजार रुपये घेत केली फसवणूक ...

महिन्याला १३०० पोती गेली कुठे? अधिकाऱ्यांचे तोंड बंदच ! नागपूरमध्ये गरिबांच्या हक्काचे धान्य चोरीला - Marathi News | Where did 1300 sacks go every month? Officials are silent! Poor people's rightful food grains stolen in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिन्याला १३०० पोती गेली कुठे? अधिकाऱ्यांचे तोंड बंदच ! नागपूरमध्ये गरिबांच्या हक्काचे धान्य चोरीला

रेशन कार्डचाही घोळ : दलालांच्या माध्यमातून येताहेत प्रकार उजेडात, टीममधील बडा खिलाडी आहे तरी कोण? ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बोगसपणा उघड केल्याने आरटीआय कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी - Marathi News | RTI activist receives death threat for exposing contractual employees' fraud | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कंत्राटी कर्मचाऱ्यांचा बोगसपणा उघड केल्याने आरटीआय कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी

Nagpur : तहसील कार्यालयातील ऑपरेटर व रोहयो कर्मचारी धम्मा भारत भोयर आणि त्यांची पत्नी प्रीती धम्मा भोयर (रा. विरखंडी, ता. कुही) यांनी शेतकरी नसतानाही पीएम किसान योजनेचा लाभघेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

'त्या' शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळणार? दिवाळीतही महसूल यंत्रणा कार्यरत - Marathi News | Will 'those' farmers get relief funds before Diwali? Will the revenue system work even during Diwali? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'त्या' शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतनिधी मिळणार? दिवाळीतही महसूल यंत्रणा कार्यरत

Nagpur : सरकारचा उद्देश प्रत्येक पात्र शेतकऱ्याच्या खात्यात मदत वेळेवर पोहोचवणे हा आहे. शेतकऱ्यांना सणासुदीपूर्वी दिलासा मिळावा, यासाठी महसूल विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीच्या काळातही काम करतील. ...

प्रकाशाच्या सणात उमजलेली आशेची किरणे ; प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांनी तयार केल्या आकर्षक पणत्या - Marathi News | Rays of hope shine in the festival of lights; Attractive lanterns created by patients of the regional psychiatric hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रकाशाच्या सणात उमजलेली आशेची किरणे ; प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांनी तयार केल्या आकर्षक पणत्या

Nagpur : वैद्यकीय उपचारांनी बरे झालेल्या रुग्णांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'उडाण' प्रकल्पाने या दिवाळीत समाजासमोर एक वेगळीच प्रेरणादायी कहाणी सादर केली आहे. ...