लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे थांबवलेले वेतन सुरू करा; हायकोर्टचा आदेश - Marathi News | Resume salaries stopped due to Shalarth ID scam; High Court orders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शालार्थ आयडी घोटाळ्यामुळे थांबवलेले वेतन सुरू करा; हायकोर्टचा आदेश

Nagpur : शिक्षण या शिक्षकांना शालार्थ आयडी जारी केले गेले आहेत; परंतु शालेय शिक्षण विभागाने संबंधित घोटाळ्यामुळे या शालार्थ आयडीच्या वैधतेची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Conspiracy to deprive OBCs from politics foiled - Chief Minister Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता २७ टक्के आरक्षणानुसार निवडणुका ...

Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम' - Marathi News | Nagpur Railways Sets Up 'War Room' Connecting Seven Stations to Monitor Festive Crowd and Counter Anti-Social Elements | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'

Nagpur Railway: गर्दीच्या आडून समाजविघातक शक्तींनी डाव साधू नये म्हणून मध्य रेल्वे तसेच दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वे प्रशासनाने खबरदारीच्या अनेक उपाययोजना केल्या आहेत. ...

धान्य वितरण प्रणालीची कीड निपटून काढू ; दलालांवर कडक कारवाई करण्याचे दिले निर्देश - Marathi News | We will eliminate the pests in the grain distribution system; Instructions given to take strict action against brokers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धान्य वितरण प्रणालीची कीड निपटून काढू ; दलालांवर कडक कारवाई करण्याचे दिले निर्देश

शासन-प्रशासनाकडून गंभीर दखल : आवश्यक तिथे कडक कारवाईचे दिले निर्देश ...

मतदानासाठी पात्र झाले, तरीही 'या' तरुणांना निवडणुकीत बजावता येणार नाही मतदानाचा हक्क - Marathi News | Even though they are eligible to vote, 'these' youths will not be able to exercise their right to vote in the elections. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतदानासाठी पात्र झाले, तरीही 'या' तरुणांना निवडणुकीत बजावता येणार नाही मतदानाचा हक्क

Nagpur : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार मतदार यादीचा कार्यक्रमही जाहीर करून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे ...

दुनेश्वर पेठे यांनी दोन वॉर्डाच्या रचनेला हायकोर्टात दिले आव्हान - Marathi News | Duneshwar Pethe challenged the two-ward structure in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुनेश्वर पेठे यांनी दोन वॉर्डाच्या रचनेला हायकोर्टात दिले आव्हान

Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी दोन वॉर्डाच्या रचनेविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आहे. ...

विकास कामांच्या नावाखाली शासकीय निधीचा अपहार; माजी नगराध्यक्षांसह उपाध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Misappropriation of government funds in the name of development works; Case registered against former mayor, vice-president, and chief officer | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकास कामांच्या नावाखाली शासकीय निधीचा अपहार; माजी नगराध्यक्षांसह उपाध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

शासकीय निधीचा अपहार : कामठी शहरातील प्रकार ...

ऐनवेळी विमानात बिघाड, फ्लाइट कॅन्सल ! संतापलेल्या प्रवाशांनी केले विमानतळावरच आंदोलन - Marathi News | Plane malfunctions at the last moment, flight canceled! Angry passengers protest at the airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऐनवेळी विमानात बिघाड, फ्लाइट कॅन्सल ! संतापलेल्या प्रवाशांनी केले विमानतळावरच आंदोलन

Nagpur : फ्लाइटमध्ये सुमारे ६० प्रवासी प्रवास करणार होते. या घडामोडीमुळे त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त करून विमानतळावरच ठिय्या मांडला. ...

‘माला’; प्रेरणेची अन् व्यवस्थेच्या विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाची - Marathi News | ‘Mala’; of inspiration and the ongoing struggle against the system | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘माला’; प्रेरणेची अन् व्यवस्थेच्या विरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाची

Nagpur : ही फक्त अनाथ मुलांची गोष्ट नाही, तर आपल्या संविधानातील माणुसकीच्या मूल्यांची खरी परीक्षा आहे. मालासारखी हजारो फुलं आजही अंधारात आहेत ...