लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्ट्रवादीकडून सभापतिपदाची लॉटरी कुणाला? बंग, जोध, नागपुरे यांच्यात रस्सीखेच - Marathi News | Who will win the chairmanship lottery from NCP? Tug of war between Bang, Jodh, Nagpure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रवादीकडून सभापतिपदाची लॉटरी कुणाला? बंग, जोध, नागपुरे यांच्यात रस्सीखेच

Nagpur News जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये पोलिटिकल ड्रामा पाहायला मिळाल्यानंतर आता १ नोव्हेंबर रोजी सभापतिपदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. ...

अंमली पदार्थांच्या समूळ उच्चाटनासाठी समन्वय आवश्यक - Marathi News | Coordination is essential for the total elimination of narcotics | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंमली पदार्थांच्या समूळ उच्चाटनासाठी समन्वय आवश्यक

Nagpur News अंमली पदार्थ तस्करीचा बिमोड करताना सर्व यंत्रणांचा उत्तम समन्वय असणे आवश्यक आहे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ...

भाजपसोबत १६४ आमदार; सरकारला धोका नाही - Marathi News | 164 MLAs with BJP, no threat to government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपसोबत १६४ आमदार; सरकारला धोका नाही

Nagpur News भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र सरकारला कुठलाही धोका नसल्याचे स्पष्ट केले. ...

बच्चू कडू- राणा यांच्यातील गैरसमज शिंदे- फडणवीस मिटवतील - Marathi News | Shinde-Fadnavis will clear the misunderstanding between Bachu Kadu-Rana | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बच्चू कडू- राणा यांच्यातील गैरसमज शिंदे- फडणवीस मिटवतील

Nagpur News आ. बच्चू कडू व आ. रवी राणा हे दोघेेही समजदार नेते आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या दोघानांही एकत्र बसवून वाद मिटवतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ...

रवी राणा अन् बच्चू कडू यांच्यातला वाद गैरसमजामुळे झाला; चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण  - Marathi News | The argument between Ravi Rana and Bachu Kadu was due to a misunderstanding; Explanation of Chandrasekhar Bavankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रवी राणा अन् बच्चू कडू यांच्यातला वाद गैरसमजामुळे झाला; चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यादोघांचे ही गैरसमज दूर करतील, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ...

भाऊबीज निधीसाठी आशांनी घातली मंत्र्यांना ओवाळणी; सरकार विरोधात घोषणाबाजी - Marathi News | Asha workers agitation for Bhaubij Fund | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाऊबीज निधीसाठी आशांनी घातली मंत्र्यांना ओवाळणी; सरकार विरोधात घोषणाबाजी

संविधान चौकात सरकारविरोधात घोषणाबाजी ...

सभापतींच्या निवडीतही येणार रंगत, पुन्हा सहल आणि गंमतजंमत - Marathi News | Election for the post of four subject committee chairman on November 1 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सभापतींच्या निवडीतही येणार रंगत, पुन्हा सहल आणि गंमतजंमत

इच्छुकांची संख्या वाढली : काँग्रेस झाली दक्ष ...

स्टार बसच्या धक्क्यामुळे आईचा मृत्यू, मुलगा जखमी; संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या - Marathi News | mother died and daughter seriously injured after star bus hits two wheeler on manewada besa road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्टार बसच्या धक्क्यामुळे आईचा मृत्यू, मुलगा जखमी; संतप्त जमावाने बसच्या काचा फोडल्या

मानेवाडा-बेसा मार्गावरील घटना : आरोपी स्टार बस चालकास अटक ...

कोराडी येथे अवयव प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध होणार; चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Organ transplant facility to be available at Koradi says Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडी येथे अवयव प्रत्यारोपण सुविधा उपलब्ध होणार; चंद्रशेखर बावनकुळे

एनएमआरडीएकडून भक्तनिवास हस्तांतरित ...