लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमली पदार्थांच्या समूळ उच्चाटनासाठी समन्वय आवश्यक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  - Marathi News | need for better coordination of all the agencies while combating drug trafficking says Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमली पदार्थांच्या समूळ उच्चाटनासाठी समन्वय आवश्यक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

राष्ट्रीय बैठकीत सहभाग ...

कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र वीज कंपनी; केंद्र सरकारचा पुढाकार - Marathi News | independent electricity company for agricultural customers; Initiative of Central Govt | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृषी ग्राहकांसाठी स्वतंत्र वीज कंपनी; केंद्र सरकारचा पुढाकार

महाराष्ट्राला कावळे कमिटीच्या अहवालाची प्रतीक्षा ...

टाटा एअरबस प्रकल्पही गेला महाराष्ट्राच्या हातून; वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प गुजरातला - Marathi News | Tata Airbus project also passed by Maharashtra; After Vedanta, another project to Gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टाटा एअरबस प्रकल्पही गेला महाराष्ट्राच्या हातून; वेदांतानंतर आणखी एक प्रकल्प गुजरातला

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती. मात्र, आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा येथे उभारला जाईल. ...

नागपूरमध्ये होणारा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला; संरक्षणमंत्र्यांकडून बडोद्याची घोषणा - Marathi News | Tata Airbus project in Nagpur to Gujarat; Baroda announcement by Defense Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये होणारा टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला; संरक्षणमंत्र्यांकडून बडोद्याची घोषणा

Nagpur News वेदांता-फॉक्सकॉननंतर आता नागपुरात साकारणारा संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. ...

विहिंपच्या केंद्रीय महामंत्र्यांची गुरुकुंज आश्रमाला भेट - Marathi News | VHP Union Chief Minister's visit to Gurukunj Ashram | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विहिंपच्या केंद्रीय महामंत्र्यांची गुरुकुंज आश्रमाला भेट

Nagpur News विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रमाला भेट दिली. ...

हिवाळी अधिवेशन संकटात, कंत्राटदार बहिष्काराच्या तयारीत - Marathi News | Winter session in crisis, contractors preparing for boycott | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशन संकटात, कंत्राटदार बहिष्काराच्या तयारीत

Nagpur News २०१९ नंतर पहिल्यांदा नागपूर शहरात अधिवेशन होत आहे; परंतु, या अधिवेशनावरही संकटाचे ढग दाटून आले आहेत. ...

उरलेले अन्न उघड्यावर फेकताय? खबरदार! होईल एक लाखापर्यंत दंड - Marathi News | Fine up to one lakh for throwing food in the open | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उरलेले अन्न उघड्यावर फेकताय? खबरदार! होईल एक लाखापर्यंत दंड

Nagpur News हॉटेल, रेस्टारेन्ट, मंगल कार्यालये, लॉन वा खासगी संस्थातर्फे सार्वजनिक ठिकाणी शिल्लक अन्न टाकल्यास महापालिका हरित लवाद कायद्यांतर्गंत १ लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावणार आहे. ...

गर्दीच गर्दी! दिवाळी अन् भाऊबीजेमुळे प्रवाशांची गर्दी वाढली; एसटीला पुन्हा सुगीचे दिवस - Marathi News | Diwali and Bhaubije increased the number of passengers in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गर्दीच गर्दी! दिवाळी अन् भाऊबीजेमुळे प्रवाशांची गर्दी वाढली; एसटीला पुन्हा सुगीचे दिवस

दिवाळीच्या सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अचानक वाढते. त्यात भाऊबीजेची भर पडते. ...

दीक्षाभूमीवर आंतरराष्ट्रीय त्रिपिटक संगायन  - Marathi News | International Tripitaka Sangayan on Dikshabhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवर आंतरराष्ट्रीय त्रिपिटक संगायन 

Nagpur News विश्वशांती व मानवकल्याणासाठी येत्या १ नाेव्हेंबर रोजी दीक्षाभूमीवर आंतरराष्ट्रीय त्रिपिटक संगायन आयोजित करण्यात आले आहे. ...