लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
समृद्धी, मेट्रोच्या उद्घाटनाला आणखी विलंब, आता जानेवारीचा मुहूर्त - Marathi News | Samriddhi, further delay in inauguration of Metro, now January time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी, मेट्रोच्या उद्घाटनाला आणखी विलंब, आता जानेवारीचा मुहूर्त

Nagpur News समृद्धी द्रुतगती महामार्ग आणि नागपूर मेट्रोचा पहिला टप्पा सुरू होण्यास आणखी विलंब होणार असून आता जानेवारीतच मुहूर्त निघण्याची शक्यता आहे. ...

नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा; गडकरींना हवा होता नागपुरात, भुजबळ प्रयत्नशील होते नाशिकसाठी  - Marathi News | Airbus Tata to Maharashtra due to lack of consensus among leaders; Gadkari wanted Nagpur, Bhujbal was trying for Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा; गडकरींना हवा होता नागपुरात

माजी मंत्री छगन भुजबळ व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा समूहाच्या चेअरमनला पत्र लिहून क्रमश: नाशिक व नागपुरात गुंतवणुकीची विनंती केली होती. ...

नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा - Marathi News | Airbus Tata to Maharashtra due to lack of consensus among leaders | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेत्यांमध्ये एकमत नसल्यानेच एअरबसचा महाराष्ट्राला टाटा

Nagpur News वेदांता -फॉक्सकॉननंतर टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. २२ हजार कोटींच्या या प्रकल्पावर राज्यातील नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याची बाब समोर आली आहे. ...

अबब! हिवाळी अधिवेशनाचा खर्च पोहचला एक अब्जाच्या उंबरठ्यावर - Marathi News | The cost of the winter session reached the threshold of one billion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अबब! हिवाळी अधिवेशनाचा खर्च पोहचला एक अब्जाच्या उंबरठ्यावर

Nagpur News १९ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवरील खर्च यंदा ३० कोटींनी वाढला आहे. ...

...तर, राजीनामा देऊन मैदानात उतरेन; बच्चू कडूंचा पुन्हा इशारा - Marathi News | ...So, I will resign and enter the field; Bachu Kadu's warning again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर, राजीनामा देऊन मैदानात उतरेन; बच्चू कडूंचा पुन्हा इशारा

Nagpur News माझं राजकारण चुलीत गेलं तरी चालेल. यात गेम झाला तर मी आमदाराकीचा राजीनामा देऊन मैदानात उतरेन, असा इशारा पुन्हा एकदा प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी दिला. ...

फडवणीस करीत आहेत विदर्भात येणारे प्रकल्प गुजरातला पाठवण्याचे काम; काँग्रेस व राष्ट्रवादीची टीका - Marathi News | Fadwanis is working to send projects coming up in Vidarbha to Gujarat; Criticism of Congress and NCP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडवणीस करीत आहेत विदर्भात येणारे प्रकल्प गुजरातला पाठवण्याचे काम; काँग्रेस व राष्ट्रवादीची टीका

Nagpur News टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा मुद्द्यावरून आता काँग्रेस- राष्ट्रवादीने नागपूर-विदर्भ कर्मभूमी असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले आहे. ...

एअरबसप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक; रामगिरीवर ‘मुख्यमंत्री गुजरात’ची पाटी लावण्याचा प्रयत्न - Marathi News | Youth Congress aggressive in Airbus case; Attempt to put 'Chief Minister of Gujarat' plaque on Ramgiri | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एअरबसप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक; रामगिरीवर ‘मुख्यमंत्री गुजरात’ची पाटी लावण्याचा प्रयत्न

Nagpur News मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या रामगिरीवर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते धडकले. प्रवेशद्वारावर ‘एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री गुजरात’ अशी पाटी लावण्याचा प्रयत्न केला. ...

टाटा एयरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांचं आंदोलन, पोलिसांकडून धरपकड - Marathi News | Protest by youth Congress workers in nagpur over Tata Airbus project going out of state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टाटा एयरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांचं आंदोलन, पोलिसांकडून धरपकड

पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ...

Tata Airbus project : फडणवीसांच्या काळात विदर्भातील प्रकल्प गुजरातला; काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका - Marathi News | Congress-NCP criticism after Tata Airbus project in Nagpur went to Gujarat during Devendra Fadnavis' tenure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Tata Airbus project : फडणवीसांच्या काळात विदर्भातील प्रकल्प गुजरातला; काँग्रेस-राष्ट्रवादीची टीका

दोन महिन्यात प्रकल्प देणार होते की नेणार होते? ...