"राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
बोम्मई यांनी गेल्या काही दिवसांमध्ये सीमाप्रश्नावर केलेल्या विधानांमुळे दोन्ही राज्यांमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. ...
Nagpur News विधीमंडळाच्या सुरक्षेसाठी सुरक्षा फोर्सवन ते क्युआरटीची पथके तैनात करण्यात आली आहेत. ‘परिंदा भी पर नही मार सकता’ अशी सुरक्षाव्यवस्था असताना त्याला भेदून मोकाट कुत्र्यांनी मात्र विधानभवन परिसरात सहज प्रवेश केला आहे. ...
जुनी पेन्शन योजना कदापि लागू केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केले. ...
Nagpur News रामटेक गडमंदिर परिसरातील अंबाळा मार्गावर झाडाला गळफास लावून ३३ वर्षीय विवाहितेने प्रियकरासोबत आत्महत्या केली. ...
Nagpur News स्थानिक आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपुरात ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’ फेब्रुवारी महिन्यात कार्यान्वित होणार आहे. ...
चालत्या-फिरत्या धोक्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ...
Nagpur News उत्तर भारताच्या पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम राजस्थान राज्यात सध्या घनदाट धुक्याची चादर पसरली आहे. या दिशेकडून सह्याद्री व सातपुडा रांगामधून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातही थंडीचा जाेर वाढण्याची शक्यता आहे. ...
पतीच्या अंत्यसंस्कारानंतर लगेचच मायमाउलीला घराबाहेर हाकलले, कुटुंबीयांकडून छळ ...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सकारात्मक प्रतिसाद ...
येत्या दोन महिन्यात करता येईल, या कालमर्यादेत काम करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या. ...