सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
Nagpur News महात्मा फुले व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना चालना दिली तरच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पुराेगामी हाेईल, असे मत राज्याच्या समाज कल्याण विभागाचे आयुक्त डाॅ. प्रशांत नारनवरे यांनी केले. ...
Nagpur News महापालिकेच्या आरोग्य विभागानेच दिलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरात ७,९४४ लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. या आकडेवारीनुसार रोज २१ लोकांना कुत्रा चावा घेत आहे. ...
Nagpur News राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११० वा दीक्षांत समारंभ गुरुवार, १३ एप्रिल राेजी आयाेजित करण्यात आला आहे. ...
Nagpur News कौटुंबिक वाद संवादातून मिटविण्यासाठी राज्यात ‘लेट्स टॉक’ म्हणजे ‘चला बोलू या’ योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना जिल्हा विधि सेवा प्राधिकरणमार्फत अमलात आणली जात आहे. ...
अनेक मार्गावरच्या रेल्वेगाड्यांमध्ये आरक्षण (रिझर्वेशन) मिळेनासे झाले असले तरी उपराजधानीत अनेक दलाल प्रवाशांच्या हातावर कन्फर्म तिकिट ठेवत आहेत. ...
Nagpur News महाविकास आघाडीच्या १६ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या वज्रमूठ सभेवरून काँग्रेस व भाजपमध्ये घमासान सुरू झाले आहे. ...
दर्शन कॉलनी मैदानावर हनुमान चालिसा पठण सुरू : काँग्रेस नेते सभेवर ठाम ...
उच्च न्यायालय : वाशीम जिल्ह्यातील घटना ...
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...
आईच्या सतर्कतेमुळे आरोपी अटकेत ...