लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Manthan (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘हास्यरेषांचा आनंदयात्नी’ - Marathi News | Memories of great artist Shi. Da. Phadnis by Sateesh Paknikar | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘हास्यरेषांचा आनंदयात्नी’

लोकांना कायम हसवत ठेवणं सोपं काम नाही. त्यातही हास्यचित्नकाराचं काम जास्तच अवघड.  कल्पकता, रेषेवरचं प्रभुत्व, विनोदबुद्धी. अशा अनेक गोष्टी त्या व्यक्तीकडे असाव्या लागतात. गेली सत्तर वर्षे लोकांना हसवणारे शि. द. फडणीस हे या सर्वांचे धनी आहेत.  पुलंनी ...

आपत्ती, तशी संधीही! - Marathi News | Disaster, but opportunity too! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :आपत्ती, तशी संधीही!

चीनमध्ये लोकांच्या मनात घबराट आहे, अनेक गोष्टींवर निर्बंध आले आहेत, जनजीवन विस्कळीत झालं आहे, पण अनेक चांगल्या गोष्टीही घडताहेत. ...

हे काही महायुद्ध नाही.. - Marathi News | This is not the World War.. then why to fear? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :हे काही महायुद्ध नाही..

आताची परिस्थिती आणीबाणीची आहे.  लोकांमध्ये इतकी अस्वस्थता कधीच नव्हती; पण त्याला इतकं काय घाबरायचं? ...

भीती आहे, बंदी नाही! - Marathi News | There is fear, but no ban! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :भीती आहे, बंदी नाही!

जपानमध्ये घबराट जरूर आहे;  पण त्याचा धसका कोणी घेतलेला नाही.  लोकांच्या स्वातंत्र्यावरही बंदी आलेली नाही. याचं कारण जपान मुळातच शिस्तशीर आहे.  ...

इटलीत आज.. - Marathi News | In Italy today .. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :इटलीत आज..

माझ्या देशात- इटलीमध्ये काळ इतका कठीण असताना मी माझ्या लाइफ पार्टनरपासून गेले दहा दिवस लांब राहते आहे, कारण त्याला अस्थमाचा त्रास आहे.  माझ्या आई-वडिलांपासूनही मला दूर व्हावं लागलं,  कारण ते वृद्ध आहेत.  माझ्या खापर पणजीने सुरू केलेलं  116 वर्षं जुनं ...

Women;s Day Special: - मदरहूड की ‘मनहूड’ ? - Marathi News | Women's Day Special - Motherhood's or 'Manhood'? humen being | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Women;s Day Special: - मदरहूड की ‘मनहूड’ ?

बाहेरच्या जगात ‘ती’ वावरतेय, स्वत:ला सिद्ध करू पाहतेय. त्यामुळे सोशल मीडियाच्या बेगडी चॅलेंजसमधून आणि पोस्ट्समधून ‘स्त्री’चे अस्तित्व सिद्ध करण्याची फूटपट्टी लावताना आत्मचिंतन होणे गरजेचे आहे. त्यासाठीच ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने आपण सर्वांनी ...

डिझाइनची शाळा  - Marathi News | School of Design.. | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :डिझाइनची शाळा 

औद्योगिकीकरणाच्या प्रकियेला सुरुवात झाल्यानंतर अनेक गोष्टी बदलू लागल्या.  पारंपरिक हस्तकौशल्य वापरून वस्तू बनवण्याची पद्धत  आता इतिहासजमा होऊ पाहत होती आणि  त्याजागी यांत्रिक पद्धतीचा वापर करून  वस्तू विकण्याची शर्यत सुरू होणार होती. डिझाइन म्हणजे के ...

कसोटी आणि तृप्ती.. - Marathi News | Test and contentment .. An American Bharatanatyam dancer Sophia Salingaros expresses here feelings about India and India's rich music culture | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कसोटी आणि तृप्ती..

अनेक सुखं पावलापावलांवर जिथे उभी आहेत  अशा अमेरिका नावाच्या र्शीमंत देशातील मी तरु णी.  वयाच्या आठव्या वर्षी अकस्मात एका मैत्रिणीच्या  अरंगेत्रममध्ये भरतनाट्यम बघितले आणि या नृत्याच्या मी प्रेमातच पडले.  त्यानंतर त्या प्रेमापोटी थेट भारताच आले.  देश ...

पहिले माझा ‘कान्हा’.. - Marathi News | Improving relations between father and their children.. Unique project by UNICEF | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :पहिले माझा ‘कान्हा’..

मुलाला झोपेतून उठविणे,  त्याची अंघोळ, नास्ता या सार्‍या गोष्टी त्याची आई नव्हे, तर त्याचे बाबाच उत्साहाने करतात.  ...