फ्लोरिडाच्या किनाऱ्यापासून १६०० किमी अंतरावर प्युर्टो रिको नावाचं बेट आहे. या अमेरिकन बेटावर अरेसिबो दुर्बीण १९६३ पासून पृथ्वीची दृष्टी बनून काम करत होती. ती अचानक तुटली. ...
Prashant Damle News : मराठी रंगभूमी दिनापासून (5 नोव्हेंबर) नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने उघडण्यास परवानगी मिळाली आणि तेव्हापासून रंगभूमीवर प्रत्यक्षात नाटक कधी सुरू होईल, याची रसिकजन वाट पाहत होते. अभिनेते व निर्माते प्रशांत दामले या आठवड्यात प्रत्यक् ...
शांतताप्रिय गोवेकरांसाठी दुपारची डुलकी ही नितांत आवडीची गोष्ट. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘गोवा फॉरवर्ड’ या पक्षानं मतदारांना काय आश्वासन द्यावं?.. आम्ही निवडून आलो तर कर्मचाऱ्यांना दुपारी दोन तास हक्काची डुलकी घेता येईल! ...
गांधीच आपणाला समजावून घेऊ शकतात, अशी बाबासाहेबांची धारणा होती. बाबासाहेब व म. गांधी या दोघांनाही आधुनिक भारत घडवायचा होता. ज्या भारतात गरिबातील गरीब माणसाला हा देश आपला वाटेल. ज्यात ज्येष्ठ आणि कनिष्ठ वर्ग नसेल.. ...
एकदिवसीय क्रिकेटमधल्या सर्वाधिक ४९ शतकांचा सचिनचा विक्रम मागे टाकण्यास विराटला फक्त ७ शतकं हवी आहेत. येत्या दोन वर्षात ही कामगिरी तो नोंदवू शकतो. विराटची बॅट आत्ताप्रमाणेच बरसत राहिली तर फार तर आणखी सव्वाशे सामन्यात विराट सचिनच्या सर्वाधिक धावांचा वि ...
Dr. Babasaheb Ambedkar : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आणि सर्वच देशवासीयांना राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली आहे. त्यांचा यंदा 64 वा महापरिनिर्वाण दिन. 6 डिसेंबरचा हा दिन आपल्यासाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. आंबेडकरांच्या स्वप्नांची पूर्तता कर ...
Vasai News : 1534 साली पोर्तुगीजांनी वसईचा ताबा घेतला. एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात धर्मग्रंथ घेऊन या तथाकथित व्यापाऱ्यांनी जम बसवला. मुंबई परिसराचे व्यापारी व सामरिक महत्त्व ओळखून या परिसरात साम्राज्य व धर्मप्रसाराचे धोरण आखले. ...
सायकल... प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिले हक्काचे वाहन. बालपणाची साथीदार असलेली सायकल कालांतराने दुरावत जाते. कॉलेज जीवनात लागलेली बाइकची धुंदी आणि त्यानंतर घड्याळाच्या काट्यावर धावताना आपली पहिली साथीदार धूळ खात पडलेली असते. असे असले तरी कुठेतरी मनाच् ...
लॅटिन अमेरिकेतला सर्वात दिलखुलास आणि रांगडा देश म्हणजे अर्जेंटिना. त्यांचा आवडता खेळही असाच रांगडा. फुटबॉल. त्यांच्यासाठी तो फक्त खेळ नाही, त्यांचा धर्म आहे. त्यासाठी ते अक्षरश: वेडे आहेत. त्याचं श्रेय निर्विवादपणे डियागो मॅराडोनाला... ...