
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बैठक घेणार आहेत. या बैठकीत इंधन बचतीसाठी कोणकोणते पर्याय अवलंबिता येतील यावर चर्चा करणार आहेत. ...

क्रिकेट :"पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
Shane Watson on RCB vs KKR: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स आज एकमेकांशी भिडणार असून या महत्त्वाच्या सामन्याआधी शेन वॉटससनने आपल्या संघाची रणनिती स्पष्ट केली. ...

क्राइम :NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
NEET Exam Paper Leak : राजस्थानमधील सीकरशी संबंधित NEET २०२६ पेपर लीक प्रकरणात तपास यंत्रणा सतत मोठे खुलासे करत आहेत. ...

मुंबई :मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम
मुंबई उच्च न्यायालयाने पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेला उन्हाळी सुट्टीदरम्यान पाच दिवस मुलाचा ताबा वडिलांकडे देण्याचे आदेश दिले आहेत. ...

राष्ट्रीय :Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
Prateek Yadav Aparna Yadav Love Story : प्रतीक आणि अपर्णा यांची लव्ह स्टोरी एखाद्या बॉलिवूड चित्रपटाला शोभावी अशीच होती. ...

व्यापार :४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
Rekha Jhunjhunwala Investment: अवघ्या चार दिवसांत या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेषतः दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांची संपत्ती या घसरणीमुळे २८०० कोटी रुपयांहून अधिक कमी झाली. ...

मुंबई :‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
महिलेचा लैंगिक छळ आणि पाठलाग केल्याप्रकरणी स्थानिक न्यायालयाने टॅक्सीचालकाला दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. ...

मुंबई :आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
मध्य रेल्वेमध्ये १,३०० टीसी कार्यरत असून त्यापैकी १,२०० दैनंदिन ड्युटीवर असतात. त्यापैकी सुमारे ४०० हे लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये आहेत. ...

राष्ट्रीय :काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
Sonia Gandhi Hospitalized: काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना गुरुग्राम येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

भक्ती :अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
Adhik Maas 2026: आयुष्यातील अडथळे दूर करून दत्त गुरूंच्या कृपेने नवीन सुरुवात करायची असेल तर अधिक मासाची संधी गमावू नका, वाचा दिलेला उपाय. ...

फिल्मी :सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही सिद्धार्थने नाव कमावलं आहे. त्याच्या या संपूर्ण प्रवासात त्याच्या पत्नीची मोठी साथ लाभली. ...
