लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सभेतून मुख्यमंत्र्यांना गाशा गुंडाळायला लागणे, हे बदलत्या हवेचे द्योतक- अशोक चव्हाण - Marathi News | The Chief Minister has to start churning the assembly from the meeting, indicating this changing air- Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सभेतून मुख्यमंत्र्यांना गाशा गुंडाळायला लागणे, हे बदलत्या हवेचे द्योतक- अशोक चव्हाण

वारंवार खोटं बोलून जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजपकडे मतदारांनी पाठ फिरवल्याचे पुण्यातील सभेतून स्पष्ट झाले अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली. ...

अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांचा पहारा - Marathi News | Police guard at the sensitive and sensitive polling station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिसंवेदनशील व संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांचा पहारा

महापालिका व पोलीस यंत्रणेने सर्वेक्षण करून मुंबईतील ६८८ मतदान केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत ...

शिवसेनेमध्ये फक्त इनकमिंग फ्री - राज ठाकरे - Marathi News | Only incoming in Shivsena - Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेमध्ये फक्त इनकमिंग फ्री - राज ठाकरे

शिवसेनेमध्ये फक्त इनकमिंग फ्री आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या नावाखाली शिवसेनेचा मुंबईतील महापौर बंगल्यावर डोळा आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली. ...

समान नागरी कायदा नको - मुस्लीम कायदा मंडळ प्रतिनिधींची मागणी - Marathi News | No common civil law - the demand for representatives of the Muslim Law Board | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समान नागरी कायदा नको - मुस्लीम कायदा मंडळ प्रतिनिधींची मागणी

समान नागरी कायद्यापेक्षाही महिलांच्या कितीतरी समस्या असून मुळात सध्या सर्व समाजातील महिलांवर चालणारे अत्याचार थांबविण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे ...

मंगळवारी मतदान : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार - Marathi News | Voting on Tuesday: Promotional guns will stop today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंगळवारी मतदान : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी रविवारी (दि. १९) प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. ...

स्मार्ट फोनद्वारे शोधा नावासह मतदान केंद्र : संगणकीय कार्यप्रणाली - Marathi News | Search by Smart Phone Polling Station with Name: Computing Functionality | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट फोनद्वारे शोधा नावासह मतदान केंद्र : संगणकीय कार्यप्रणाली

महापालिका निवडणुकीसाठी येत्या २१ फेबु्रवारीला मतदान घेण्यात येणार असून, मतदारांना आपल्या नावासह मतदान केंद्र तातडीने शोधता यावे, ...

भाजपाला आता 'चल हट' म्हणण्याची वेळ आली - उद्धव ठाकरे - Marathi News | It was time for the BJP to call it 'Ghat Hut' - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाला आता 'चल हट' म्हणण्याची वेळ आली - उद्धव ठाकरे

भाजपाची 'ती' जाहिरात पाहिली, ही कोणती संस्कृती आहे असे विचारत आता भाजपालाच 'चल हट' म्हणण्याची वेळ आली आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली ...

श्रीमंत महापालिकेसाठी धनवान उमेदवार स्पर्धेत - Marathi News | In the contest richest candidates for the rich corporation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :श्रीमंत महापालिकेसाठी धनवान उमेदवार स्पर्धेत

मुंबई या सर्वांत श्रीमंत महापालिकेच्या २२७ प्रभागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवारही तेवढेच श्रीमंत आहेत. ...

मतदान चिठ्ठ्यांचे वाटप अंतिम टप्प्यात - Marathi News | In the last phase of distribution of voting papers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदान चिठ्ठ्यांचे वाटप अंतिम टप्प्यात

मतदार यादीनुसार मतदान चिठ्ठ्यांचे वाटप बृहन्मुंबई महापालिकेद्वारे करण्यात येत असून ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. ...