Maharashtra (Marathi News) जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केलेल्या नांदेडच्या दोन पोलीस कर्मचाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला ...
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केलेल्या नांदेडच्या दोन पोलीस कर्मचाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला ...
जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांसाठी राज्यभरात मदतानाला उत्साहात सुरूवात झाली असली तरी अद्याप काही ठिकाणी गोंधळाचे वातावरण दिसत आहे. ...
पुण्यातील नवी पेठ भागात मतदानाआधी पत्रके वाटताना भाजपाच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ...
शिवसेनेसाठीही ही लढाई मानाची आणि प्रतिष्ठेची बनली असून याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी 'आपण अग्निपरीक्षेतूनही पावन होऊ' असा विश्वास व्यक्त केला आहे. ...
गेले काही दिवस थांबलेले मुंबईतील मराठा क्रांती मूक मोर्चाचे नियोजन पुन्हा सुरू होणार आहे. मोर्चाच्या समन्वयकांनी नियोजन ...
सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत राजकीय पक्षांच्या आरोप - प्रत्यारोपांच्या पोस्टस्चे जोरदार वादळ उठले होते. मात्र, जाहीर प्रचार ...
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया मंगळवारी पार पडणार आहे. ...
यंदा १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांना पहिल्यांदाच मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. ...
मतदारयाद्यांमधील अनुक्रमांक बदलण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मतदारांना यादीतील आपले नाव शोधणे ...