लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्नीच्या रक्षा विसर्जना ऐवजी वृक्षारोपण - Marathi News | Plantation instead of Wife's Defense Immersion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्नीच्या रक्षा विसर्जना ऐवजी वृक्षारोपण

रक्षविसर्जनाच्या विधींमुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी धनगाव (ता. पलूस) येथील साळुंखे परिवाराने धाडसी पाऊल उचलले. ...

मोडी लिपीच्या प्रसारासाठी युवतीचा अनोखा प्रयत्न - Marathi News | Mouri's unique effort to promote modi script | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोडी लिपीच्या प्रसारासाठी युवतीचा अनोखा प्रयत्न

टायपोग्राफी हा कलाशास्त्रातील विषय शिकणारी एक महाविद्यालयीन युवती मोडी लिपीच्या चांगलीच प्रेमात आहे. तिने तिच्या दुचाकीवर शिवाजी महाराजांच्या काळातील मोडी लिपीमधील पत्रच प्रिंट करुन घेतले आहे. ...

अरुंधती भट्टाचार्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला - Marathi News | A symbolic statue of Arundhati Bhattacharya was burnt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरुंधती भट्टाचार्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांच्याविरोधात अखिल भारतीय छावा संघटनेने आंदोलन केलं. ...

लोणावळ्यात 60 लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त - Marathi News | 60 lakh rupees old notes seized in Lonavla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोणावळ्यात 60 लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त

लोणावळा शहरात चलनातून बाद करण्यात आलेल्या एक हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या 4 जणांना पोलिसांनी अटक केले आहे. ...

हायकोर्टानं ठोठावला याचिकाकर्त्याला 5 लाख रुपयांचा दंड - Marathi News | 5 lakh penalty for petitioner in high court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हायकोर्टानं ठोठावला याचिकाकर्त्याला 5 लाख रुपयांचा दंड

विकासकाविरोधात केलेली याचिका याचिकाकर्ता मनोज कपाडिया यांनी महाग पडल्याचे दिसतं आहे. कारण याचिका अर्थहिन ठरवत हायकोर्टाने त्यांनाच 5 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. ...

नाशिकमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण - Marathi News | In Nashik, the victim's relatives beat up the doctors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

धुळ्यातील डॉक्टर मारहाण प्रकरण ताजं असतानाच आता नाशिकमध्येही डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ...

राहुल गांधींसारखा नेता नको, गोव्यात काँग्रेस नेत्याची सोडचिठ्ठी - Marathi News | Congress leader's exit from Goa, not like leader of Rahul Gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींसारखा नेता नको, गोव्यात काँग्रेस नेत्याची सोडचिठ्ठी

आमदार विश्वजीत राणे यांनी पक्षाला सोडचि्ठी दिली असताना अजून एका नेत्याने पक्षातून काढता पाय घेतला आहे ...

हफ्त्याच्या मागणीला कंटाळून टॅक्सीचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Taxicaber's suicide attempt to ward off the demand of the taxi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हफ्त्याच्या मागणीला कंटाळून टॅक्सीचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

खासगी टॅक्सीचालक राजेश ढामरे याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ...

हफ्त्याच्या मागणीला कंटाळून टॅक्सीचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Taxicaber's suicide attempt to ward off the demand of the taxi | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :हफ्त्याच्या मागणीला कंटाळून टॅक्सीचालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

खासगी टॅक्सीचालक राजेश ढामरे याने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ...