लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी त्या दोघींची मोहीम - Marathi News | Both of them campaign to free the village from drought | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी त्या दोघींची मोहीम

https://www.dailymotion.com/video/x844wc9 ...

जून्या शालेय पुस्तकांची ‘बुक्स बँक’ - Marathi News | Book Books of Old School | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जून्या शालेय पुस्तकांची ‘बुक्स बँक’

शिक्षणासाठी अत्यंत गरजेची असणारी पुस्तके विकत घेऊ न शकणारी अनेक कुटुंब आपल्या शहरात आहेत. केवळ पुस्तकखर्च झेपत नसल्यामुळे शाळा सोडणा-यांचे प्रमाणही खूप जास्त आहे. ...

दहावीतील कलचाचणीत आर्चीचा कल कलेकडेच - Marathi News | In the 10th century, Kalicha is in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दहावीतील कलचाचणीत आर्चीचा कल कलेकडेच

मराठी चित्रपट रसिकांना आपल्या ‘सैराट’ अभिनयाद्वारे वेड लावलेल्या ‘आर्ची’ अर्थात प्रेरणा उर्फ रिंकू महादेव राजगुरू हिचा कल कला शाखेकडेच आहे. ...

विनोद खन्ना - एक सत्यमेव चिकित्सा - Marathi News | Vinod Khanna - A Satyameva Medical | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनोद खन्ना - एक सत्यमेव चिकित्सा

एकूणच आणि विशेषतः त्या काळातील हिंदी साचेबद्ध व्यावसायिक चित्रपटांची देखण्या, तगड्या आणि सॉफिस्टिकेटेड व्यक्तिमत्वाच्या स्टारची गरज विनोद खन्नाने पुरेपूर भागवली हे खरंच. ...

एक लाखाचा मागितला हुंडा, विवाहितेने केली आत्महत्या - Marathi News | Dwarka asks for dowry, marriage made by suicide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक लाखाचा मागितला हुंडा, विवाहितेने केली आत्महत्या

हुंडा हा विषय रूढार्थाने चावून चोथा झालेला विषय असला तरी आज 21व्या शतकातही भारतीय समाजाला पोखरणारी सर्वात ज्वलंत समस्या ठरला आहे ...

महाराष्ट्रात 137 पोलीस अधिका-यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of 137 Police Officers in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात 137 पोलीस अधिका-यांच्या बदल्या

महाराष्ट्र सरकारने पोलिस विभागात मोठा बदल केला असून राज्यातील वरिष्ठ अधिका-यांसह 137 अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत. ...

रेल्वे करणार चार कोटी वृक्षांची लागवड - Marathi News | Planting of four crore trees to the Railways | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वे करणार चार कोटी वृक्षांची लागवड

निर्णय: रेल्वे व वनविभागाच्या सयुंक्त करारावर स्वाक्षरी,1 ते 7 जुलै र्पयत उद्दिस्ट ...

मधुर भांडारकरांवर बलात्काराचा आरोप करणारी प्रीती जैन ठरली दोषी - Marathi News | Preeti Jain who is accused of raping Madhur Bhandarkar is guilty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मधुर भांडारकरांवर बलात्काराचा आरोप करणारी प्रीती जैन ठरली दोषी

प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी अभिनेत्री प्रिती जैनला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. ...

बीडच्या आनंदवनात जुळणार एचआयव्हीबाधितांच्या रेशिमगाठी - Marathi News | Beed's happiness matches HIV-related fertility | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडच्या आनंदवनात जुळणार एचआयव्हीबाधितांच्या रेशिमगाठी

एचआयव्हीसारखा दुर्धर आजार जडल्याने नातेवाईकांसह समाजाने झिडकारलेल्या मुलीला बीडच्या इन्फंट इंडियाने आधार दिला. ...