मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दक्षिण मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील सरकारी शाळांसहीत खासगी शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. ...
कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराजने ब्रिटीश फॉर्म्युला थ्री स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे तब्बल 19 वर्षांनंतर एका भारतीय रेसरने या स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे. ...
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे वादळ बुधवारी मुंबईला धडक देणार आहे. या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ लाखांहून अधिक आंदोलक महामोर्चात सामील होतील, असा दावा मुंबई समन्वय समितीने केला आहे. ...
मराठा समाजाच्या मोर्चाद्वारे करण्यात येणाऱ्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रिमंडळातील काही सदस्य आणि मोर्चेकऱ्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव, राज्य शासनाकडून मोर्चाच्या शिष्टमंडळास दिला जाणार आहे, असे महसूलमंत्री ...
मराठा क्रांती मूक मोर्चाच्या मुंबईतील महामोर्चाची रंगीत तालीम विविध जिल्ह्यांतील बाइक रॅलीने रविवारी दाखवली आहे. त्यामुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून बुधवारी सकाळी ११ वाजता निघणारा मराठा समाजाचा महामोर्चा नवे विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वा ...
मराठा आरक्षण व अन्य मागण्यांबाबत सरकारने शक्य ते सर्व केले आहे. आता उर्वरीत न्यायालयाच्या हातामध्ये आहे. तरीही सरकारच्या अखत्यारितील कोणतीही गोष्ट लक्षात आणून दिल्यास ती तातडीने करू, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली. ...
मराठा समाजाच्या मागणीवरील चर्चा करण्याचे आवाहन करणा-या महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना समन्वयकांनी नकार दिला. याउलट गुरुवारी मुंबईतील सकल मराठा समाजाच्या बैठकीत मराठा समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारे सर्वपक्षीय आमदारच चर्चा करतील, असा निर्णय घेण्यात आ ...
एक मराठा एक कोटी मराठा, जय भवानी जय शिवाजी अशी उद्घोषणा करीत मराठा समाजाचे वादळ पुन्हा एकदा ठाण्याच्या धर्तीवर आले आणि शेकडो बाईकस्वारांनी तब्बल तीन तास संपूर्ण ठाणे, कळवा, घोडबंदर रोड वर रॅली काढून 9 ऑगस्टला मुंबईवर धडकनाऱ्या मोर्चाची रंगीत तालीम के ...