नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Maharashtra (Marathi News) जलयुक्त शिवार योजनेच्या पाठोपाठ महाराष्टÑ शासनाने शेतकºयांसाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजना सुरू केली. ...
दुर्गम भागातील गावांचा विकास झाल्यास गावातील नागरिक नक्षल्यांना गावात पाय ठेवू देणार नाही. ...
बहिण-भावाच्या प्रेमाचा संदेश देणारा रक्षाबंधन हा सण जिल्हाभर शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये व सामाजिक संघटनेच्या वतीने घेण्यात आला. ...
आरमोरी पंचायत समितीअंतर्गत रामपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चवथीमध्ये एकूण ४३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ...
राज्य सरकारने कर्जमाफीच्या नावावर शेतकºयांची दिशाभूल केली आहे. रोज नवनवीन शासन निर्णय काढून शेतकºयांना वेठीस धरण्याचे काम फडणवीस सरकारकडून सुरु आहे. ...
शेतात चिखलनी करण्याकरिता एमएच ३४ एल ४१९६ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरने कोठारीकडून कवडजईकडे जात असताना हरणपायली जवळील नाल्यात ट्रॅक्टर पलटी झाले. ...
तळोधी (बा.) ग्रामपंचायतीच्या मुख्य रस्त्यावर भाजीपालाधारकानी गुजरी भरवून अतिक्रमण करीत असल्यामुळे नागरिकांना रहदारी करताना अडचणी येत होत्या. ...
तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या जिवती येथील कृषी विभागाच्या बेजबाबदार अधिकाºयांअभावी पहाडावरील शेतकरी अडचणीत आले आहेत. ...
स्वातंत्र्याकरिता प्राणाची आहुती देणाºया तुमसरातील हुतात्मा स्मारकाची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. ...
पारदर्शी कारभाराचा ढोल पिटणाºया भाजप सरकारमध्ये मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजत आहेत. ...