लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुराच्या पाण्यामुळे धानपिक सडले - Marathi News | Purpura water gets chopped | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पुराच्या पाण्यामुळे धानपिक सडले

मागील आठवड्यात आलेल्या पावसाबरोबर गोसेखुर्दच्या डाव्या कालव्याचे पाणी सतत आठ दिवस धानपिकात साचून राहिल्याने आसगाव, निघवी, रनाळा, सेंद्री, खैरीदिवाण येथील अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी ...

पोषण आहार पुरविण्यासाठी शिक्षक निघाले बाजाराला - Marathi News |  Teachers came to the market to provide nutrition | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोषण आहार पुरविण्यासाठी शिक्षक निघाले बाजाराला

एकीकडे अशैक्षणिक कामाच्या ओझ्यामुळे शिक्षकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असताना शिक्षण विभागाने त्याच्यावर आणखी एका नवीन जबाबदारीची भर टाकली आहे. ...

कठोर कायदा, तरीही दुर्लक्ष - Marathi News |  Strict law, still neglected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कठोर कायदा, तरीही दुर्लक्ष

स्थानिक श्री हव्याप्र मंडळातील परप्रांतीय विद्यार्थ्यांचे श्वानभक्षण प्रकरण ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे सर्वत्र गाजत आहे. ...

पेट्रोलपंपांवर गुंडाळले नियम - Marathi News | Rule rolled on petrol pumps | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पेट्रोलपंपांवर गुंडाळले नियम

पेट्रोलपंपांवर ग्राहकांसाठी काही आवश्यक सुविधा असाव्यात, असा नियम आहे. पेट्रोलपंप संचालक हे नियम पाळतात की नाही, हे तपासण्याची जबाबदारी आॅईल कंपन्यांसह जिल्हा प्रशासनाची आहे. ...

अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात उपोषण - Marathi News | Fasting against illegal mineral exploration | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवैध गौण खनिज उत्खननाविरोधात उपोषण

तालुक्यात गेल्या कित्येक दिवसांपासून गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असून याविरुद्ध महागाव तालुक्यातील डोंगरगावच्या नागरिकांनी ऐल्गार पुकारला ..... ...

गंगाबाईसाठी समाजमन गहिवरले - Marathi News | Society for the Ganges | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गंगाबाईसाठी समाजमन गहिवरले

पुसद तालुक्यातील हर्षी येथील गंगाबाई काळे या झोपडीत राहणाºया महिलेची आणि तिच्या मुलांच्या शिक्षणाची होणारी गैरसोय ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच संपूर्ण समाजमन गहिवरले. ...

अंत्यसंस्काराचे साहित्य देतो विनामूल्य - Marathi News |  The funeral poems are free | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंत्यसंस्काराचे साहित्य देतो विनामूल्य

संवेदनशील मनाला परिस्थितीचे चटके कळतात अन् त्यांच्यातील भावनिक मन सामाजिक दायित्व पूर्ण करण्यासाठी धडपड करते. ...

आदिवासी संघटनांचे प्रशासनाला निवेदन - Marathi News | Administration of Tribal Organizations | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आदिवासी संघटनांचे प्रशासनाला निवेदन

आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी यासाठी ...... ...

दाऊद टोळीतील ओपी सिंग खुनातील संशयित निर्दोष - Marathi News | Dawood gang apologizes in connection with OP Singh murder | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दाऊद टोळीतील ओपी सिंग खुनातील संशयित निर्दोष

नाशिक : येथील मध्यवर्ती कारागृहात गुन्ह्याची शिक्षा भोगणारा दाऊद टोळीमधील गुन्हेगार ओपी सिंग याची २००२ साली कारागृहात हत्या झाली होती. सदर घटना संपूर्ण राज्यभरात गाजली होती. यावेळी शिक्षा भोगणाºया छोटा राजन टोळीच्या डी. के. रावसह तीन पोलीस अधिकारी, व ...