१५ आॅगस्टनिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. विषयसुचीनुसार सभा अध्यक्ष वाचन करीत होते. तंटामुक्ती समिती गठित करण्याचा विषय आला तेव्हा एकच गदारोळ झाला. ...
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाला तोंड देत आहे. असे असताना मागीलवर्षीच्या दुष्काळाची परतफेड करण्यासाठी शासनाने दहा पानाचा आॅनलाईन उतारा आता शेतकºयांच्या मानगुटीवर आणून बसविला आहे. ...
मागील आठवड्यात आलेल्या पावसाबरोबर गोसेखुर्दच्या डाव्या कालव्याचे पाणी सतत आठ दिवस धानपिकात साचून राहिल्याने आसगाव, निघवी, रनाळा, सेंद्री, खैरीदिवाण येथील अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी ...
पेट्रोलपंपांवर ग्राहकांसाठी काही आवश्यक सुविधा असाव्यात, असा नियम आहे. पेट्रोलपंप संचालक हे नियम पाळतात की नाही, हे तपासण्याची जबाबदारी आॅईल कंपन्यांसह जिल्हा प्रशासनाची आहे. ...
पुसद तालुक्यातील हर्षी येथील गंगाबाई काळे या झोपडीत राहणाºया महिलेची आणि तिच्या मुलांच्या शिक्षणाची होणारी गैरसोय ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच संपूर्ण समाजमन गहिवरले. ...