‘मी शेतक-यांचा नेता असल्यामुळे ते ठरवतील, त्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची माझी तयारी आहे. यासाठी मला कोणाच्या प्रमाणपत्राची आणि शिफारशीची गरज नाही’, असा प्रतिटोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सद ...
उत्तर प्रदेश, हरियाणा, भिवंडी, नालासोपारा, डोंबिवलीपाठोपाठ चोटी गँग मुंबईतही आल्याने महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कल्याण-शहराच्या पूर्व भागातील गोविंदवाडी परिसरात राहणा-या 14 वर्षीय शाळकरी मुलीचे शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास केस काप ...
अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्टेशनदरम्यान लोकलचा पेंटाग्राफ तुटून झालेल्या अपघातात सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन प्रवाशांना कल्याणमधील रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
आई-वडील घरी नसताना शाळेतून आल्यानंतर एका शाळकरी विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकडमधील रहाटनी येथील ही घटना आहे. ...
सोलापूर दि १९ : देशामध्ये वस्तू आणि सेवा कराचे पर्व मोठ्या दिमाखात सुरू झाले खरे; पण पहिलेच रिटर्न भरण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. ‘जीएसटी’ पोर्टलवर लॉग इन होत नसल्यामुळे रिटर्न भरणार कसे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे चार्टर्ड अकौंट ...
सोलापूर दि १९ : सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पुरुष अर्भकाचे कुत्र्याने लचके तोडल्याची हृदयद्रावक घटना घडलीय. कुत्र्यांने बी ब्लॉक जवळ अर्भक आणून त्याचे लचके तोडले. हे रूग्णालयातील नसल्याचे स्पष्ट झाले; पण सुरक्षारक्षकांचा राबता असलेल्या या ठिकाण ...
ब्रिटीश अधिकाऱ्यांनाही मनोरंजनासाठी फारसे सांगितीक कार्यक्रम पाहायला मिळत नसत. त्यामुऴे शहरात विविध जागांवर बॅंडस्टॅंड तयार करण्यात आले होते. या बॅंडस्टॅडमध्ये संध्याकाळी कार्यक्रम होत असत. वेगवेगळ्या गाण्यांच्या धून ऐकण्याची संधी नागरीकांना यामुळे म ...