शहराचे सौंदर्यीकरण झपाट्याने होत आहे. याच कामाच्यादरम्यान शहरातील वीज जोडणी भूमिगत करावी, अशी मागणी नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना निवेदनातून केली. ...
लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट आणि अॅग्रेरियन अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सिव्हिल लाईन्सच्या वसंतराव देशपांडे सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ...
इतवारी भागातील धारस्कर मार्गावरील जीर्ण अवस्थेतील चार मजली अग्रवाल इमारतीचे तीन मजले पाडण्याला महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या पथकाने रविवारी सकाळी सुरुवात के ली आहे. ...