लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
संपामुळे २२५ कोटींची उलाढाल ठप्प - Marathi News | 225 crore turnover jumped due to the strike | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :संपामुळे २२५ कोटींची उलाढाल ठप्प

विविध मागण्यांच्या पुर्ततेकरिता बँकेच्या कर्मचाºयांनी मंगळवारी देशभर एक दिवसीय कामबंद आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील ११८ बँकेच्या कर्मचाºयांनी या सहभागात नोंदविला. ...

तान्हा पोळ्याला कर्मचारी बेपत्ता - Marathi News | Employee missing in TANHA hood | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तान्हा पोळ्याला कर्मचारी बेपत्ता

विदर्भात तान्ह्या पोळ्याला महत्त्व असले तरी यंदाच्या वर्षात या पोळ्याच्या दिवशी वर्धेत शासकीय कार्यालयांना सुट्टी नव्हती. असे असताना मंगळवारी येथील जीवन प्राधिकरणला सुट्टी असल्याचे जाणवले. ...

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी  लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितची आज होऊ शकते सुटका - Marathi News | Lieutenant Colonel Prasad Shrikant Purohit can be released today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी  लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहितची आज होऊ शकते सुटका

लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्या जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, एनआयए कोर्टाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. ...

'देवेंद्र फडणवीसांचा आरे कारशेडमध्ये १८ हजार कोटींचा भ्रष्टाचार' - Marathi News | 'Devendra Fadnavis of Aarey Karshad corrupts Rs 18,000 crores' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देवेंद्र फडणवीसांचा आरे कारशेडमध्ये १८ हजार कोटींचा भ्रष्टाचार'

मेट्रो कारशेडसाठी केवळ बारा हेक्टर जागा पुरेशी असताना राज्य सरकारने आरे येथील कारशेडसाठी तीस हेक्टर जागा ताब्यात घेण्याचा घाट घातला आहे. ...

आमची लेकरं बरोबरच...त्‍यांचं कायबी चुकलेलं न्हाय ! महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांच्या आईंनी ठणकावलं   - Marathi News | Sadabhau khot & Mahadev jankars Mother says children are right | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमची लेकरं बरोबरच...त्‍यांचं कायबी चुकलेलं न्हाय ! महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांच्या आईंनी ठणकावलं  

आईच्या प्रेमाची महती सांगणारी एकापेक्षा एक गाणी...सोबत अनेक किस्‍से... कधी डोळयात पाणी...अशा आईच्या आठवणीत भरलेले सभागृह... याच  व्यासपीठावरून दोघीही आई कडाडल्या आमची मुलं बरोबरच आहेत. ...

आमची लेकरं बरोबरच...त्‍यांचं कायबी चुकलेलं न्हाय ! महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांच्या आईंनी ठणकावलं   - Marathi News | Sadabhau khot & Mahadev jankars Mother says children are right | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :आमची लेकरं बरोबरच...त्‍यांचं कायबी चुकलेलं न्हाय ! महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांच्या आईंनी ठणकावलं  

आईच्या प्रेमाची महती सांगणारी एकापेक्षा एक गाणी...सोबत अनेक किस्‍से... कधी डोळयात पाणी...अशा आईच्या आठवणीत भरलेले सभागृह... याच  व्यासपीठावरून दोघीही आई कडाडल्या आमची मुलं बरोबरच आहेत. ...

तिकीट तपासनीसकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा पळून जाण्याचा बेत फसला, अल्पवयीन युवक, युवतीस केले पालकांच्या स्वाधीन   - Marathi News | Ticket Checklist's alertness to their escape was a failure; minor youths, independent of parents made to their husbands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिकीट तपासनीसकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा पळून जाण्याचा बेत फसला, अल्पवयीन युवक, युवतीस केले पालकांच्या स्वाधीन  

बांद्रा येथील एका उच्यभृ वसाहतीत राहणाऱ्या  एक अल्पवयीन युवती आणि एक युवक पुष्पक एक्स्प्रेसने पळून जाण्याचा प्रयत्न  कल्याण रेल्वे स्थानकात कार्यरत असलेल्या तिकीट तपासनिसकांच्या सतर्कतेमुळे फसला. ...

तोंडी तलाकबरोबरच बहुपत्नीत्व, हलालाबाबतही निर्णय व्हावा - Marathi News | Along with oral divorce, polygamy and molestation should also be decided | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तोंडी तलाकबरोबरच बहुपत्नीत्व, हलालाबाबतही निर्णय व्हावा

सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेला निर्णय हा तोंडी एकतर्फी तलाकसंदर्भात आहे. परंतु, बहुपत्नीत्व आणि हलाला याबाबत काही बोलले नाही. तलाकसंदर्भातील प्रश्न हे न्यायालयीन मार्गानेच सोडवायला हवेत, असेही कोठे स्पष्ट केलेले नाही. ...

नगर पालिकाही  आपल्या दारी,  सावनेरात उपक्रम, मोबाईल व्हॅनद्वारे मिळेल नागरिकांना सुविधा - Marathi News |  Nagar Palika will also get the facility of citizen facility through your Vari, Savernate venture, mobile van | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नगर पालिकाही  आपल्या दारी,  सावनेरात उपक्रम, मोबाईल व्हॅनद्वारे मिळेल नागरिकांना सुविधा

सर्वसामान्य व्यक्तीला छोट्या-छोट्या कामासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र बऱ्याचदा काम न झाल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागते. ही बाब लक्षात येताच शासनाने  शासन आपल्या दारी  हा उपक्रम राबवून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केल ...