लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वेच्या भूखंडावर कचºयाचे ढिगारे - Marathi News |  The pile of garbage on the railway plot | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेल्वेच्या भूखंडावर कचºयाचे ढिगारे

जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकाचे स्वप्न पाहणाºया रेल्वेत तुमसर टाऊन रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेच्या रिकाम्या भूखंडावर कचºयाचे ढिगारे तयार झाले आहे. ...

गणेशपूरच्या पोळ्यात महानायकाच्या ‘दरवाजा बंदची’ झलक - Marathi News | A glimpse of the dancer's door, Darwaja Bandchi in Ganeshpur's Pole | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गणेशपूरच्या पोळ्यात महानायकाच्या ‘दरवाजा बंदची’ झलक

२ आॅक्टोबर २०१४ ला सुरुवात करून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रम गावागावात रूजविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुद्द पुढाकार घेतला. ...

‘इडा पिडा घेऊन जा गे मारबत’ - Marathi News | 'Ida Pidha to go Ja Gaya Marabat' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘इडा पिडा घेऊन जा गे मारबत’

मागील ८० वर्षांपासून शहरात सुरू असलेली मारबत प्रथेची परंपरा मंगळवारी युवकांनी हाती घेत दोन ठिकाणावरून मारबत निघाली. ...

आयुक्त कार्यशाळेत महापालिकेत ‘कर ’! - Marathi News | Municipal Corporation's 'tax' in the workshop! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आयुक्त कार्यशाळेत महापालिकेत ‘कर ’!

महापालिकेचा प्रशासकीय कारभार ताळ्यावर आणून अधिकारी कर्मचाºयांमध्ये शिस्त आणू पाहणाºया आयुक्तांच्या संकल्पनेला पुन्हा एकदा हरताळ फासण्यात आला. ...

नवे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित रुजू - Marathi News | New Commissioner of Police, Chinmay Pundit Ruju | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित रुजू

आयपीएस चिन्मय सुरेश पंडित यांनी अमरावती पोलीस आयुक्तालयात मंगळवारी पोलीस उपायुक्तपदाचा कार्यभार सांभाळला. ...

महिलेने मुलीसह घेतली रेल्वेसमोर उडी, चिमुरडीचा मृत्यू - Marathi News | The girl took the girl with a jump in front of the railway, the death of the chimodini | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिलेने मुलीसह घेतली रेल्वेसमोर उडी, चिमुरडीचा मृत्यू

दोन दिवसांपूर्वी पतीने आत्महत्या करून इहलोकाचा निरोप घेतला. ...

पांढुर्णा येथील गोटमारीत ३७५ जखमी, तीन गंभीर, अघोऱ्या परंपरेसमोर प्रशासन हतबल  - Marathi News | In Hathrunna, there were 375 injured, three critical | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पांढुर्णा येथील गोटमारीत ३७५ जखमी, तीन गंभीर, अघोऱ्या परंपरेसमोर प्रशासन हतबल 

मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे पोळ्याच्या करीला जांब नदीच्या पात्रातील गोटमार यात्रेत मंगळवारी तब्बल ३७५ भाविक जखमी झालेत, तर तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. पांढुर्णा आणि सावरगावचे नागरिक प्रेम कहाणीच्या दंतकथेच्या आधारे ही पारंपरिक गोटमार करीत असते. ...

मेणबत्ती मार्च व निर्भया मॉर्निंग वॉकद्वारे निषेध - Marathi News | Candle march and prohibition by the fearless morning walk | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मेणबत्ती मार्च व निर्भया मॉर्निंग वॉकद्वारे निषेध

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला चार वर्षे तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला अडीच वर्षे झाली. ...

‘त्या’ नवजात चिमुकलीची प्रकृती गंभीर - Marathi News | 'That' newborn baby is serious | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘त्या’ नवजात चिमुकलीची प्रकृती गंभीर

गांजा तस्करीच्या प्रकरणात अटक असलेली आरोपी गर्भवती होती. अटकेच्या कारवाईनंतर लगेचच तिची सोमवारी प्रसूती झाली. यात सदर चिमुकलीची प्रकृती गंभीर आहे. ...