लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
गणेश मंडळ बुजविणार खड्डे - Marathi News | Ganesh Mandal will be able to digest pits | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गणेश मंडळ बुजविणार खड्डे

लोकांमध्ये सामाजिक एकोपा निर्माण व्हावा, बंधूभाव निर्माण होऊन विधायक कार्य व्हावीत, सामाजिक बांधिलकी जपली जावी. ...

मूर्ती विसर्जनाबाबत न्यायालयाचे आदेश पाळा - Marathi News | Follow court orders about idolatry | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मूर्ती विसर्जनाबाबत न्यायालयाचे आदेश पाळा

गणेशमूर्तींचे पर्यावरणपुरक पद्धतीने विसर्जन व्हावे यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. ...

भूमिपूजनास ‘तारीख पे तारीख’ - Marathi News | Date of birth by date of birth | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भूमिपूजनास ‘तारीख पे तारीख’

महात्मा गांधींचे विचार जगाला प्रेरणादायी आहेत. ते तरूण मनावर बिंबविता यावे म्हणून गांधी फॉर टुमारो हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उदयास आला. ...

बºहाणपूर जिलेबी सेंटरचा कारखाना सील - Marathi News | Factory Seal of Hanpur Zillabi Center | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बºहाणपूर जिलेबी सेंटरचा कारखाना सील

शहरातील बºहाणपूर जिलेबी सेंटरच्या कारखान्यात घाणीत खाद्यान्न तयार केले जात होते. या कारखान्यावर अन्न व औषधी प्रशासन विभागने मंगळवारी दुपारी धाड टाकली. ...

मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, अनेक रेल्वे गाड्या रद्द ; 48 तासांत मोठ्या पावसाची शक्यता - Marathi News | Railway trains canceled due to heavy rains; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत, अनेक रेल्वे गाड्या रद्द ; 48 तासांत मोठ्या पावसाची शक्यता

मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर कायम असू पुढच्या दोन दिवसांत आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या मुसळधार पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली. ...

सिंचन प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्णत्वास जाणार - Marathi News | Irrigation projects will be completed till 2018 | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सिंचन प्रकल्प २०१८ पर्यंत पूर्णत्वास जाणार

तत्कालीन शासनाच्या धोरणात्मक निर्णयाअभावी सिंचन प्रकल्प ३० वर्षांपासून रखडले आहे. परंपरागत कोरडवाहू शेती, पाणी नाही, शेतमालाला भाव नाही... ...

कागदावरच होते सिंचन - Marathi News | Irrigation is on paper | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कागदावरच होते सिंचन

प्रशासनाने सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने १९८४ मध्ये दहेगाव (गोंडी) येथे तलावाची निर्मिती केली; पण सिंचनाचा मुख्य उद्देश कागदावरच राहिला आहे. ...

आर्वीत चिनी वस्तूंची होळी करून नोंदविला निषेध - Marathi News | The prohibition reported by the burning of Arvite Chinese items | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वीत चिनी वस्तूंची होळी करून नोंदविला निषेध

चीनच्या दंडूकेशाही धोरणांना प्रत्यूत्तर देण्याकरिता स्थानिक गांधी चौकात चिनी वस्तंूची होळी करून निषेध नोंदविण्यात आला. ...

आर्णी रोडचे बांधकाम निकृष्ट - Marathi News | Construction of Arni road is inconclusive | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णी रोडचे बांधकाम निकृष्ट

येथील बसस्थानक चौक ते आर्णी रोड या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे बांधकाम खात्याच्या तपासणीत उघड झाले आहे. ...