अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बोंडे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश चोपडे, नवेगावबांधचे सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात कोटजंभोरा येथील ग्राम परिस्थिती की विकास समितीच्या माध्यमातून .... ...
महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कृती समिती व महाराष्टÑ राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने (आयटक) प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढून विस्तार अधिकाºयांना निवेदन देण्यात आले. ...
भाजप सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली जनतेची फसवणूक करून शेतकºयांना उद्ध्वस्त करण्याचे काम भाजप सरकारने केले. या सरकारने नोटबंदी, जीएसटी, कर्जमाफीची आॅनलाईन प्रक्रिया,... ...
ग्रामीण व दुर्गम भागात राहून आरोग्य सेवेचे काम करणाºया आशावर्करला अत्यल्प मानधन दिले जाते. या मानधनावर आशांना सेवा द्यावी लागते, असे असतानाही एप्रिल महिन्यापासून त्यांचे मानधन थकीत आहे. ...
१ नोव्हेंबर २००५ नंतर शासनाच्या सेवेत दाखल झालेल्या सर्व विभागाच्या कर्मचाºयांना १९८२ ची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी, या मागणीसाठी नवीन अंशदायी निवृत्ती योजनेचा.... ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विद्यमान राज्य सरकारने केंद्र शासनाचे कुठलेही आदेश नसताना भारत सरकार शिष्यवृत्तीमध्ये ५० टक्के कपात करून ओबीसींवर अन्याय केला आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणेच १०० टक्के शिष्यवृत्ती तत्काळ देण्यात यावी, अशी मागण ...
काँग्रेस नेते नारायण राणे माझ्या कोणत्या कर्जाबाबत बोलतात मला माहीत नाही. मात्र मी काढलेले कर्ज लाखात आहे. ते कोटीत नाही असा जोरदार टोला सिंधुदुर्ग काँग्रेसचे नूतन अध्यक्ष विकास सावंत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना लगावला. ...