शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविणाºया स्वयंपाकीण व मदतनीसाला गेल्या सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
‘दिल्लीचाही सातबारा हवा तुला अन् मला रे, बळी राज्याच्या मुला रे’... या आपल्या काव्याच्या माध्यमातून युथ फॉर स्वराज ही संघटना मागील वर्षभरापासून राष्टÑीय पातळीवर ही संघटना वर्षभरापासून... ...
मालमत्ता सर्वेक्षणासाठी जीआयएस प्रणालीवर आधारित नकाशे उपलब्ध होत नसतील त्याच स्थितीत गुगल मॅप व अन्य समकक्ष नकाशांचा आधारे सर्वेक्षण करण्यास राज्य सरकारने मुभा दिली आहे. ...
अमरावतीकडे जाणारा वर्दळीचा मुख्य रस्ता नरखेड रेल्वे क्रॉसिंग उडाणपुलापर्यंत छन्नी-छन्नी झाला आहे. पक्का रस्ता होईल तेव्हा होईल. कमीत कमी डागडुजी तरी करा, .... ...
भाजपाच्या वाटेवर असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आगामी वाटचालीविषयीची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली आहे. सध्या राजकारणात अच्छे दिन उपभोगत असलेल्या भाजपात प्रवेशासाठी उत्सुक असूनही भाजपाकडून त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत सुरू असलेली ...
अमरावती, दि. 17 - वरूड नजीकच्या शेंदूरजनाघाट (मलकापूर) येथील २४ वर्षीय विवाहित महिलेला उपचारासाठी घेऊन जाण्याचा बहाणा करीत मध्यप्रदेशात नेऊन विकल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी शेंदूरजनाघाट पोलिसांनी दोन महिलांसह चौघांवर गुन्हे दाखल केले आह ...