विकास नियोजन आराखड्यातील तरतुदी कागदावरच राहात असल्याने, महापालिकेने या वर्षीपासून मंजुरीची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच, काही नागरी सुविधांवर काम सुरू केले आहे. ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात येणा-या शिवडी-न्हावा-शेवा या ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी कंत्राटदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. ...
रस्त्यावरच दुकान टाकून सामान विकणा-या अनधिकृत फेरीवाल्यांची महापालिकेची गाडी बघताच पळापळ सुरू होते. मात्र, गाडी निघून गेल्यावर अथवा पालिकेच्या कार्यालयीन वेळेनंतर, अनधिकृत फेरीवाले बिनधास्त रस्त्यावर ठाण मांडत आहेत. ...
नवरात्र महोत्सवात पशुबळी न देण्याचा नाशिक येथील सप्तशृंगी देवस्थानने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. राज्यभरातील देवी-देवतांच्या उत्सवात होणारी पशुहत्या थांबविण्यासाठी सरकारने लवकरात लवकर कायदा करावा, अशी मागणी सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्य ...
खेड तालुक्यातील निसर्गरम्य भोरगिरी येथील कुळाच्या जमिनींचे बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून एजंटांकडून सर्रास विक्री सुरू आहे. गेल्या चार पिढ्यांपासून येथील आदिवासी कुटुंबे ही जमीन कसत असताना परस्पर विक्री सुरू आहे. ...
कोथरूड येथे मेट्रो स्थानक व शिवसृष्टी, अशा दोन्ही गोष्टी एकाच जागेवर करणे शक्य आहे; मात्र तसे होतच नसेल तर पुढे बीडीपीची जागा आहे, त्याचा विचार व्हावा; मात्र कोणत्याही परिस्थितीत पुण्यामध्ये शिवसृृष्टी झालीच पाहिजे, यावर मुंबईतील बैैठकीत एकमत झाले़ त ...
पुणे शहर व परिसरात सोमवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून, उपनगरांमध्ये जोरदार वर्षाव होत होता. यामुळे अनेक रस्ते जलमय झाले़ दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले़ ...
दस-याचे धुणे धुण्यासाठी गेलेल्या मातेसह ३ मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील सलगरा येथे मंगळवारी घडली आहे. रात्री ८ वाजेपर्यंत तीन मुलींचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला होता़. ...
राज्यातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने विकास नियंत्रण नियमावलीत सूट देण्याचा ऐतिहासिक निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. ...