शहरातील सर्वच रस्ते उखडले असून त्यांच्या दुर्देशेमुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील प्रत्येकच भागात ही स्थिती असून एकही भाग रस्त्यांच्या या समस्येपासून सुटलेला नाही. ...
सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक-अर्जुनी डांबरीकरण मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना आपले जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागत आहे. ...
गावपातळीवर ग्रामपंचायतला फार महत्व आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतला विविध शिर्षकाखाली थेट निधी येतो. पंचायत राजमध्ये ग्रामीण भागातील ग्रामपंचायती आर्थिक सक्षम स्थितीत आहेत. ...
तिरोडा तालुक्यातील बेरडीपार (काचेवानी) येथे आंतरजातीय प्रेमी युगलाचा विवाह सोहळा महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमाने आणि दुर्गा उत्सव समिती व गावकºयांच्या सहकार्याने पार पडला. ...
काँग्रेसचे नेते नारायण राणे यांना शिवसेनेत येण्याची आॅफर मिलिंद नार्वेकर यांनीच दिली होती. ते का थांबले, हे आता शिवसैनिकांनी नार्वेकरांनाच विचारावे, असा गौप्यस्फोट माजी खासदार निलेश राणे यांनी आज रत्नागिरीमध्ये केला. ...
लक्ष्मीनगर येथे राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे ‘लोकमत’च्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दुर्गोत्सवाला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. ...
मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मंगळवारपासून धुवांधार पाऊस बरसत आहे. बुधवारी सकाळदेखील पावसाची संततधार कायम आहे. येत्या 72 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. ...