लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘वायपीएस’मध्ये विविध उपक्रम - Marathi News | Various activities in 'Yps' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘वायपीएस’मध्ये विविध उपक्रम

विद्यार्थ्यांना राष्ट्रभाषेचे महत्त्व समजावे तसेच या भाषेचा विकास व्हावा या दृष्टीकोनातून यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात आला. ...

‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची मूकबधिर व अपंग विद्यालयास भेट - Marathi News | Visiting Junkyards and Disabled Students of JDIET Students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’च्या विद्यार्थ्यांची मूकबधिर व अपंग विद्यालयास भेट

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी वडगाव परिसरातील वसंतराव नाईक अंध-मूक-बधिर व अपंग निवासी विद्यालयाला भेट दिली. ...

शिक्षकांनी झिडकारली आॅनलाईन कामे - Marathi News | Teachers refuse offline work | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शिक्षकांनी झिडकारली आॅनलाईन कामे

शिक्षण विभागातील अधिकाºयांकडून मोबाईलवर पाठविले जाणारे आदेश यापुढे पाळायचेच नाहीत, असा एल्गार पुकारत सर्व शिक्षक संघटनांनी आॅनलाईन कामे झिडकारली आहेत. ...

महावीर, बुद्ध, गांधीजींच्या विचारांची बेरीज तिस-या महायुद्धापासून वाचवेल - श्रीपाल सबनीस - Marathi News | Mahavira, Buddha, will protect Gandhiji's ideas from third world war - Shripal Sabnis | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महावीर, बुद्ध, गांधीजींच्या विचारांची बेरीज तिस-या महायुद्धापासून वाचवेल - श्रीपाल सबनीस

उत्तर कोरियाचा हायड्रोजन बॉम्ब केव्हाही अमेरिकेवर, दक्षिण कोरियावर पडू शकतो. चीन, पाकिस्तानची आक्रमक वृत्ती केव्हाही भारतास धोक्याची ठरू शकते. त्यातून तिस-या महायुद्धास तोंड फुटू शकते.  ...

नागपुरात स्वाइन फ्लूचं सत्र सुरूच, मृतांचा आकडा ८४ वर - Marathi News | The swine flu season has started in Nagpur, the number of dead is 84 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरात स्वाइन फ्लूचं सत्र सुरूच, मृतांचा आकडा ८४ वर

स्वाईन फ्लू नियंत्रणात येत नसल्याचे चिन्ह दिसून येत आहे. सोमवारी पुन्हा तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून नागपूर विभागात मृतांचा आकडा ८४ वर पोहोचला आहे. ...

सरकारशी जवळचे संबंध असल्याने 'त्यां'नी आधीच नोटा बदलवून घेतल्या - शरद पवार - Marathi News | They have already replaced the notes because they have a close relationship with the government - Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारशी जवळचे संबंध असल्याने 'त्यां'नी आधीच नोटा बदलवून घेतल्या - शरद पवार

मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे. ...

यवतमाळमधील कृषी सचिवांनी घेतली आढावा बैठक, अनधिकृत किटकनाशके विकणा-यांवर कारवाई करण्याचे दिले आदेश - Marathi News | Yavatmal's Agriculture Secretary held a review meeting, ordered to take action against unauthorized pesticides dealers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमधील कृषी सचिवांनी घेतली आढावा बैठक, अनधिकृत किटकनाशके विकणा-यांवर कारवाई करण्याचे दिले आदेश

किटकनाशक फवारणीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विषबाधा झाल्याच्या पार्श्वभुमीवर कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजयकुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.2) आढावा बैठक घेतली. ...

परळ स्थानकावरील पर्यायी पूल नेमका कुणासाठी ? चेंगराचेंगरीसाठी हा पूलही तितकाच जबाबदार नाही का ? - Marathi News | What is the alternative bridge on the Parel station? Is not the bridge also responsible for the stampede? | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :परळ स्थानकावरील पर्यायी पूल नेमका कुणासाठी ? चेंगराचेंगरीसाठी हा पूलही तितकाच जबाबदार नाही का ?

...

देशाच्या राज्यकर्त्यांना बळीराजाची सामूहिक ताकत दाखविण्याची वेळ : शरद पवार - Marathi News |  Time for showing the collective strength of the victims: Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशाच्या राज्यकर्त्यांना बळीराजाची सामूहिक ताकत दाखविण्याची वेळ : शरद पवार

नाशिक : शेतकºयांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत त्यांची थट्टा करून शेतमालाच्या किमतीशी खेळ करणाºया सत्ताधारी सरकार व त्यांच्या राज्यकर्त्यांना बळीराजाची सामूहिक ताकत दाखविण्याची वेळ आली आहे. मी शेतकरी चळवळीच्या पाठीशी राहणार नाही तर सोबत राहू ...