लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कीटकनाशकांचे बळी :कीटकनाशक कायदयाची पायमल्ली करणारे कंपन्या व कृषी अधिकारीच खरे मारेकरी-किशोर तिवारी   - Marathi News | Pesticides of Pesticides: Pesticides and Pesticides Act, Corrupt Killers, Kishore Tiwari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कीटकनाशकांचे बळी :कीटकनाशक कायदयाची पायमल्ली करणारे कंपन्या व कृषी अधिकारीच खरे मारेकरी-किशोर तिवारी  

यवतमाळ जिल्ह्यामध्ये २१ च्यावर निर्दोष शेतमजुर व शेतकऱ्यांचे कीटकनाशकांच्या फवारणीने बळी पडल्यानंतर अख्ख्या विदर्भ -मराठवाड्यामध्ये ४० च्यावर प्रकरणात मृत्यु व २००० हजारावर शेतमजुर व शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याची भीषण सत्यता... ...

कापली गेलेली मान दोन तासात जोडून तरुणाला मिळाले जीवदान - Marathi News | The man who was killed in two hours, got the youth alive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कापली गेलेली मान दोन तासात जोडून तरुणाला मिळाले जीवदान

विजेवर वेगात सुरू असलेला कटर त्याच्या मानेवरून सऽऽरऽऽ करून गेला अन् रक्ताच्या चिळकांड्या सुरू झाल्या. कापलेली अर्धी मान दोन तासात जोडून एका कर्त्या तरुणाला मृत्युच्या जबड्यातून परत आण्याची किमया मार्कडेय रूग्णालयातील  हृदयरोग आणि रक्तवाहिनी तज्ज्ञ डॉ ...

सोशल मीडियावरील 'परतीचा पाऊस' ! राज ठाकरेंची कमळाविरूद्ध कुंचल्याने लढाई - Marathi News | raj thackerays new cartoon slams pm modi and amit shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियावरील 'परतीचा पाऊस' ! राज ठाकरेंची कमळाविरूद्ध कुंचल्याने लढाई

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना टार्गेट केले आहे. ...

आम्ही सत्य सांगतो तेव्हा तो गुन्हा, पण जनक्षोभामुळे सरकार झुकते तेव्हा ती दिलदारी- उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला - Marathi News | When we tell the truth, it is a crime, but when the government tilted due to public anger, it is heartless - Uddhav Thackeray's Prime Minister Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही सत्य सांगतो तेव्हा तो गुन्हा, पण जनक्षोभामुळे सरकार झुकते तेव्हा ती दिलदारी- उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला

जीएसटीच्या ढिसाळ अंमलबजावणीमुळे नाराज झालेले व्यापारी, गरजेच्या वस्तू महागल्याने सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेला रोष आणि तोंडावर आलेली गुजरात निवडणूक लक्षात घेत अखेर केंद्र सरकारने जीएसटीचा बोजा कमी करून सर्वांना दिवाळी भेट दिली. या पार्श्वभूमीवरच ...

पणत्या गुजरात पुरवणार! दोन ते पाच रुपयांनी किंमत वाढली - Marathi News |  The price of two-five rupees would be provided by Gujarat, which provided the tilt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पणत्या गुजरात पुरवणार! दोन ते पाच रुपयांनी किंमत वाढली

काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. संपूर्ण बाजार दिवाळीमय झाला आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री सुरू असून, दिवाळीत महत्त्वाचे स्थान असलेल्याा पणत्यांची खरेदी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

पादचारी पुलांच्या ‘फाइल ओके’साठीच लागतात दोन वर्षे! धक्कादायक बाब आली समोर - Marathi News | For two years, pedestrians' file okay! A shocking case came in front of me | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पादचारी पुलांच्या ‘फाइल ओके’साठीच लागतात दोन वर्षे! धक्कादायक बाब आली समोर

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर प्रवासी सुविधा गटात असलेल्या पादचारी पुलाची अनिवार्य गटात वर्णी लागली. मात्र पादचारी पुलांच्या ‘फाइल ओके’ करण्यासाठी आतापर्यंत सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. ...

कुर्ला रेल्वे स्थानक... नको रे बाबा! गर्दीचा महापूर; सहा पुलांपैकी सर्वाधिक वापर केवळ तीन पुलांचा - Marathi News | Kurla railway station ... Do not ray baba! Crowded; Most of the six bridges use only three bridges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला रेल्वे स्थानक... नको रे बाबा! गर्दीचा महापूर; सहा पुलांपैकी सर्वाधिक वापर केवळ तीन पुलांचा

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील जास्त गर्दीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या कुर्ला रेल्वे स्थानकातील गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे कुर्ला रेल्वे स्थानकावर तब्बल सहा पूल असूनही मधल्या पुलावरील गर्दी तापदायक ठरत आहे. ...

नऊ लाखांच्या बनावट नोटा जप्त, ‘डीआरआय’ची कारवाई; कॉँग्रेस पदाधिका-यासह बिल्डरला अटक - Marathi News |  9 lakh fake currency seized; DRI takes action; The Congress office bearer-along with the builder was arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नऊ लाखांच्या बनावट नोटा जप्त, ‘डीआरआय’ची कारवाई; कॉँग्रेस पदाधिका-यासह बिल्डरला अटक

भारतीय चलनातील नव्या पाचशे रुपयांच्या तब्बल नऊ लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा महसूल संचालनालयाच्या गुप्तचर पथकाने (डीआरआय) जप्त केल्या असून या प्रकरणी पश्चिम उपनगरातील कॉँग्रेसचा ...

‘जिओ’ संस्थेचे काम प्रेरणादायी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठ निर्माण केले - मुख्यमंत्री - Marathi News |  Work of 'Geo' organization created an inspirational, international platform - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जिओ’ संस्थेचे काम प्रेरणादायी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठ निर्माण केले - मुख्यमंत्री

‘जैन इंटरनॅशनल आॅर्गनायझेशन’ने (जिओ) आपल्या संघटनेच्या रूपात आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यासपीठ निर्माण केले असून, त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जिओ’ संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. ...