लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
काँग्रेस, भाजपाचा सर्वाधिक सरपंच निवडीचा दावा - Marathi News | Congress, BJP's highest Sarpanch choice | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काँग्रेस, भाजपाचा सर्वाधिक सरपंच निवडीचा दावा

नोटाबंदी, जीएसटी, महागाई या मुद्यावर विरोधकांनी वातावरण कलूषित करूनही ग्रामीण जनतेने ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपालाच कौल दिल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र पहायला मिळाले. ...

कृषिमंत्र्यांच्या घरात घुसून फवारणी - Marathi News | Spraying of Agricultural Sector Spray | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कृषिमंत्र्यांच्या घरात घुसून फवारणी

फवारणीच्या औषधाने मृत्युमुखी पडणाºयांची संख्या दिवसेंन्दिवस वाढत असूनही सरकार गंभीर नाही. ...

आॅनलाईन कामांविरुद्ध प्राथमिक शिक्षकांचा उठाव - Marathi News | Primary teachers' raids against online works | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आॅनलाईन कामांविरुद्ध प्राथमिक शिक्षकांचा उठाव

‘आम्हाला फक्त शिकवू द्या’ असा आक्रोश करीत बळजबरीने लादल्या जाणाºया आॅनलाईन कामांविरुद्ध जिल्हा परिषद शिक्षकांनी बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. ...

वणी तालुक्यात भाजपा-सेनेला संमिश्र यश - Marathi News | Composite success of BJP-Sena in Vani Taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी तालुक्यात भाजपा-सेनेला संमिश्र यश

वणी तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीची मतमोजणी सोमवारी १२ वाजता पूर्ण होऊन निकाल जाहीर झाले. निकालात सेना-भाजपाला संमिश्र यश मिळाले. ...

अधिकाºयांचा सामाजिक कार्यात सहभाग आवश्यक - Marathi News | Officials need to participate in social work | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अधिकाºयांचा सामाजिक कार्यात सहभाग आवश्यक

शासनाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी आपल्या दैनंदिन कामासोबतच सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, .... ...

मुद्रांक विक्रेत्यांचा बंद - Marathi News | Stamp Sellers Closed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुद्रांक विक्रेत्यांचा बंद

इ-चलान प्रक्रियेतून मुद्रांक विक्रेत्यांना वगळून बँकेकडे ही प्रक्रिया सोपविण्यात आली. ...

एडीओ, एसएओ, डीएचओ, सीएस जबाबदार - Marathi News | ADO, SAO, DHO, CS Responsible | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एडीओ, एसएओ, डीएचओ, सीएस जबाबदार

जिल्ह्यात फवारणीतून विषबाधाने मृत्यू झालेल्या शेतकरी- शेतमजुरांचे प्रकरण राज्यात गाजत आहे. ...

‘मेडिकल’अभ्यागतांच्या वर्तणुकीची तक्रार - Marathi News | Complaints about behavior of 'medical' behavior | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘मेडिकल’अभ्यागतांच्या वर्तणुकीची तक्रार

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळातील काही सदस्यांकडून मिळणाºया वागणुकीविरोधात डॉक्टर आणि कर्मचाºयांनी एल्गार पुकारला आहे. ...

अडवाणी, गडकरींची परंपरा कायम ठेवून अमित शहांनी राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Amit Shah should resign after retaining Advani, Gadkari tradition - Prithviraj Chavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडवाणी, गडकरींची परंपरा कायम ठेवून अमित शहांनी राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लालकृष्ण अडवाणी, बंगारू लक्ष्मण आणि नितीन गडकरींची परंपरा कायम ठेवून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ...