आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशात जीएसटी(वस्तू व सेवा कर)च्या नावावर ग्राहकांची लूट सुरू आहे. बहुतेक व्यापारी वस्तूच्या ‘एमआरपी’(कमाल किरकोळ किंमत)वर सीजीएसटी(केंद्रीय वस्तू व सेवा कर)व एसजीएसटी(राज्य वस्तू व सेवा कर)वसूल करीत आहेत.असे करणे अवैध आहे. ...
बंगळुरू - राज्यासह देशभरात गाजलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील आरोपी अब्दुल करीम तेलगी याची प्रकृती चिंताजनक आहे. तेलगी गेल्या 11 वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. काही प्रसारमाध्यमांनी त्याचा मृत्यू झाला नसून त्याल व्हेंटिलेटरवर ठेवल्याचे ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आॅनलाईन कामावर बहिष्कार घातला आहे. शिक्षण विभागाकडून मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने नागपूर जिल्हा शिक्षक समन्वय कृती समितीने सोमवारी थेट मुख्यमंत्र्यांपुढे आपल्या गाºहाणी मांडल्या. ...
भारतीय संविधान हे आपल्या हक्क व अधिकारांचे दस्तऐवज आहे. हे समजून घ्या. संविधानाला पवित्र ग्रंथ बनवू नका. त्याचे दैवीकरण करू नका, कारण त्याला दैवत्व बहाल केले तर सर्वच काही संपून जाईल. ...
नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी आहे. दररोज नागपूर रेल्वेस्थानकावरून चारही दिशांना जाणाºया १५० रेल्वेगाड्या आणि ५० ते ६० हजार प्रवासी ये-जा करतात. रेल्वे मंत्रालयाने मागील दहा वर्षाच्या काळात अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा नागपूरसाठी केली. ...